संदेश

सितंबर, 2010 की पोस्ट दिखाई जा रही हैं

कविता -कांटे

मेरी जिन्दगी मे कांटे है , कांतेही रहेंगे . मै फुलोसे खेलना चाहता हू , लेकिन वो चुभेगे . आये है कितने मोसम , जायेंगे कितने मोसम , दुख के आग मै जलते रहेंगे . मै कलभी दीवाना था , आज भी  दीवाना हु . पागलो की तरह फिरता रहू .         १ मैंने देखे थे वो सपने , जोआज जख्म बन गए . सोचा था अपने कभी होंगे , लेकिन वो पराये हो गए . मै तो चल्ताही रहा , सामने मौत थी ,दूर देखा तो जिंदगी थी . वक्त का पहिया एसे चलता रहा , कुछ समज नहीं पाया , कांटोसे लड़ता रहा .          २ अब तो एसे दर्द आता है , दिलको चीरकर निकल जाता है . दिल तो सब  सह लेता है , लेकिन मै जान हु , मै नहीं सह सकता .गम के बाद्लोमे , दुःख की बारिश की , उसपर सूरज ने आग बरसाई. पानी और आग मै जल रही ये , कांटो भरी जिन्दगी .           ३  जब तक साँस है तब तक , लड़ता रहूंगा ,दर्द मै सुख देखूंगा . उसे तो सब पता है फिरभी , लड़ने के लिए उसने ज़िंदा रखा है . कभी ना कभी तो आएगी बहार , कभी ना तो कांटे भी बनेगे फुल . इन्तजार है मुझे उस पल का , जो कांटो को फुलोमे तब्दील करे . कवी -उद्धव परभानीकर फोन -९७६६३७७६९९

कारकोद्वा आत्मकथ्नास राज्यस्तरीय साठे पुरस्कार

            पाथरी येथील शिल्पकार मारोती दाढ्हेल यांच्या कारकोदवा आत्मकथ्नास अन्नाभाऊ साठे साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणार साहित्य क्षेत्रातील साठे राज्य स्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त जहाला आहे .                                  कारकोदवा हे आत्मकथन सामाजिक अत्यंत बोलके आसून या आत्म्कथ्नाची प्रथम राज्य स्तररिय साठे पुरस्कारासाठी निवडजहाली आहे .२ ओक्टुबर रोजी जालना येथे होणार्या साहित्य संमेलानाथ हां पुरस्कार दिला जाईल.रोख ५ हजार व् स्मृति चिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे .माजी कुलगुरु सुधीर गव्हाने ,शिक्ष्ण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पुरस्काराचे वाटप होइल .            याबद्दल सदाशिव थोरात ,जयद्रथ दाधेल ,पांडुरंग दाढेल,सोपानराव उफ्हाड़े,मारोती कसाब ,गनपत भिसे ,प्रकाश बोराडे,रामभाऊ बोराडे ,प्रकाश रोकड़े ,कमलाकर कुलकर्णी ,विजय विरकर ,हनुमान माथेले ,प्रा.किशन डाहाले ,बंडू लिंगायत ,जालिंदर गिरी ,सुनील लोंढ्हे,सुजीत टेहर,अशोक गाल्फ्हाड़े,प्रा .आनंद व्हार्के ,बालासाहेब पूरी ,आदिनी या यशा बद्दल शिल्पकार 'कारकोदवा'कार मारोती दाढ्हेल यांचे शुभेच्छा देवून अभिनन्दन केले आहे . बात

हिंदुत्व आरोळ्या

हिंदूंनो वेळ आहे आनिबानिची लधन्याला तैयार व्हा१ अन दुश्मनाच्या कालजाला भिडणारी तलवार व्हा ====================== आहेत ते मुठभर जेरिस आणतात तुम्हाला मात्र त्याना माहीत नाही हिन्दू म्हणतात कशाला ====================== जर पेटला हिन्दू तर पेटेल जग सारे मग शोधित बसतील हे लप्न्यासाठी निवारे ====================== हिन्दू म्हणजे निखारा हिन्दू म्हणजे आग दिव्चु नका हिन्दुन्ना नसता पडेल तुम्हाला महाग ===================== हिंदुत्वाची आग दाखवून दया त्याना दाखवून दया त्याना मंगतात्ल बल खरतर एकच हिन्दू पुरे आहे यांची बंद करन्या बडबड ====================== पाकिस्ता न्याना उद्देशून =बालासाहेब पूरी फोन -9665177533

आवाहन

आवाहन अन्ना फिरतो दारोदार करन्या तुमचा  उद्धार पेटून उठा यूवकानो  घ्या हाती तलवार तलवार ही शक्तिची तुमच्यातल्या एकीची भ्रस्तांचे हात चेद्न्या  धार लावा माहितीची क्रान्ति होउद्या पुन्हा जालून टाका त्या दुशमना करिती जे हां गुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पहाट उगवेल क्रांतीची अंधार्या या रात्री तुन उषकाली पलतिल हे बिन बैलाच्या गाडीतून  कवी -बालासाहेब पूरी  फोन -९६६५१७७५३३   

कविता -शोषित

उठ कामगारा जाग आता पिलवनुक जहाली अति तुज्याच जिवावर जगती सारे तुज्हिच जहाली माती आधारवड  तू  या देशाचा विश्वकर्मा तूच प्रगतीचा प्रगतिच्या चढ़ती ते पायर्या तुज्याच नशिबी  रे गोवर्या दुसर्यासाठी बंगले बांधिशी मातितुन्ही सोन पिक्विशी दिवस्भाराची करुन मेहनत तुज्हिच लेकरे राहती उपाशी मरगल ज्हटक तू आता मनाची अपेक्षा राहुदे रास्त धनाची जागा होशील तेव्हाच हे खरे नसता उधलन तुज्या आउश्याची कवी -बालासाहेब पूरी फोन -०२४५१-२१९२९३

पळस फुल

तळपता सूर्य सर्व कोमेजले  मात्र  त्याचे फूलने अजुन  ना थांबले  भग्न  झाली धरनी  पानी  वाफालले मात्र त्याचे फूलने  अजुन न थांबले  एकटाच उभा तो  पर्वत राखनाले  मात्र त्याचे फूलने  अजुन ना थांबले  तप्त हवा सोसुनी  पानही गलाले  मात्र त्याचे फूलने  अजुन ना थांबले  रुक्षतेच्या कोलाहलात अनंत स्वप्न रंगविले मात्र त्याचे फूलने अजुन ना थांबले क्रांतीचा सन्देश घेऊन हे फुलझाड खुलले प्रतिकुल्तेवर पाय देऊन पळसफुल हे फुलले  कवी-बालासाहेब पुरी

कविता -आत्मविश्वास

आत्मविश्वास मी कोण कुठला ठाउक  नव्हते मला जीवनाच्या माध्यान्ही हां अंगार कसा फुलला ना गाव ना नाव कुठेच नव्हता ठाव त्रय्स्थान्च्या नजरेत होता संभ्रमित भाव मी माज़ेच केले मूल्य शून्य अंतरात्माही मलिन जहाला विश्वाच्या या पसार्यात हां कवडसा कुठून आला शुभ्र पांढरी ज्योत आसमंत भरून उरली ह्रुदयातुन ती शिरता सारी जल्मते जलाली निरभ्र जहाले आकाश अन धर्निवर हिरवल अस्तीत्वाच्या खुणा शोधण्या सुरु माझी चलवल भुत्कालाच्या स्मृति जलाल्या वर्तमान हां उगवला भविष्याचा वेध घेन्या अंगार हां फुलला कवी -बालासाहेब पूरी