संदेश

अक्तूबर, 2010 की पोस्ट दिखाई जा रही हैं

पुस्तक परिक्षण -अनपेक्षित

             कविता ही कवीची कल्पना आहे ,असे म्हटले जाते .मात्र माझ्या मते कविता म्हणजे एक जलजलित वास्तव असत.कवितेतील अनुभवांशी कविचे तादात्म्य होने आणि तो काव्यानुभव कवीने स्वतहा जगने हे याचे निदर्शक आहे .शब्द न शब्द जगनार्या कविच्या कवितेला कल्पना का म्हणतात ,हे न उलगदनारे  कोड़े आहे .                                                                                       असेच एके दिवशी अनपेक्षित रित्या कवयित्री वैशाली कोतंबे घोदजकर यांचे जलजलित वास्तव असणार पुस्तक हातात पडले आणि मानव जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणार्या काव्य रचना पाहून साहित्या मधे कवयित्री प्रा. वैशाली कोतंबे मैलाचा दगड ठरतील याची खात्री पटली.कवयित्री प्रा. वैशाली कोतंबे या नवख्या कवी असल्या तरी साहित्याशी फार जुना सम्बन्ध असल्याची खात्री त्यांच्या काव्यरचना वाचून पटते. निसर्ग ,नाते सम्बन्ध ,तानतनाव,समाजरचना ,भावना ,प्रेम ,मानुस्किचा शोध एवढचकाय जीवनात घडणार्या अनपेक्षित घटना या सर्वांवर भाष्य करणार काव्य अनपेक्षित या काव्य्संग्रहा मधे आढलत .सहसा इतर पुस्तकामधे एखाद्या विशिष्ट विषयाच्या परिघामधे काव्यरचना आढ लते. त

गोसावी समाजाचा इतिहास

चित्र
रमाकांत माने ,पोलिस इंस्पेक्टर ,अभ्यासक ,पुणे, यांच्या सोज्न्याने. फ़ोन -9765988949

मंदिर मशिदिचे शहर पाथरी

चित्र

गोसावी समाज -मेलावा

चित्र
 गोसावी समाज वधु वर मेलाव्यातिल सुन्दर रंगोली वधु वर पालक परिचय मेलावा ,पुणे '

निसर्ग चित्रे

चित्र
 
चित्र
चित्र

कविता- परकियांचे वेढे

चित्र
ऐक गड्या तू मर्द मराठ्या शिवरायाची कीर्ति शुराविरान्च्या कर्तव्याची जान ठेव पुरती   १ तुज्याच साठी कित्येक वेड्या फासावर गेले भूमातेच्या प्रेमासाठी ते अजरामर झाले       २ सोडून सारे वैभव सुख ते दर्या डोंगरी चढले क्षणिक सुखासाठी लाथ मारुनी ते म्रूतूशी लढले          ३ कालाची ती माय न व्याली धाके तया पुढे मरण तुडवुनि  पायदळी तोडिले परक्यांचे वेढे      ४ कवी-आत्माराम कूटे वडी ,पाथरी

मी पुतला बोलतोय

चित्र
जिवंत पनी जिव माझा ,तुमच्यासाठी गेला , मेल्यावरही माझा ,दुरूपयोग केला . अन्यायाविरुद्ध लढा,उभा मी केला , तुमच्यासाठी लढ्यातच जिव माझा गेला . जिवंत पनी  कुटुम्बाचा,विचार नाही केला , देशासाठी प्राण ,अर्पण मी केला. जिवंत पनी जिव माझा ,तुमच्यासाठी गेला ......[१] वार्ता कलताच म्रूत्युची ,खुश तुम्ही झाला , काले धंदे करण्याचा ,मार्ग खुला झाला . स्वार्थासाठी तुम्ही माझा ,दुखवता  पालला, वोट ब्यंकेसाठी माझा ,पुतला उभा केला .  जिवंत पनी जिव माझा ,तुमच्यासाठी गेला ......[२] पुण्य तिथिच्या दिवशी मला ,हार घालू लागला , वित्म्बना  करुन ,स्वार्थ ही साधू लागला . जनतेच्या डोळ्यात ,धुल फेकू लागला , जातिय्वादाच्या दंगलीत ,तेल ओतु लागला.. जिवंत पनी जिव माझा ,तुमच्यासाठी गेला ......[३] देशाच्या भल्यासाठी गेलो आम्ही फासाला , स्वातंत्र्य मिल्वुन दिले सार्या जनतेला . बंधू भावान रहा सांगतो मी तुम्हाला , नसता वेळ लागणार नाही पुन्हा गुलाम व्हायला . जिवंत पनी जिव माझा ,तुमच्यासाठी गेला ......[४] इशारा देतो मी गुंड भ्रशटाच्यार्याला  , पुतल्यच्या नावावर फसवू नका जनतेला . मी पुतला बोलतोय सांगुन ठेवतो तुम्हाला , पेत्ल्

कविता -लग्नानंतर सार काही

गोंडा घोलू नको ,गोड बोलू नको , मी अशान गावनार नाही ,सागून ठेवते लग्नानंतर सार काही . पाहिल जेव्हा तुला , केल घायाल मला . ऐश्वर्याच आहेस जणू काही , माझ्या प्रिये होते जिवाची लाही लाही . गोंडा घोलू नको ,गोड बोलू नको ......[१] कस सांगू तुला , झोप येईना मला . तुझ्या विना करमत नाही , माझे रानी म्हनू नको मला तू नाही . गोंडा घोलू नको ,गोड बोलू नको ......[२] वचन देतो तुला , साथ देइल तुला . दग़ाबाजी मी करणार नाही , माझे रानी शंका आनु नको मणि काही . गोंडा घोलू नको ,गोड बोलू नको ......[३] अस रुसू नको , अंत पाहू नको . विचारान करू सार काही , माझे लैला पप्पी देण्याची कर आता घाई. गोंडा घोलू नको ,गोड बोलू नको ......[४] पटल सार मला , सांगते राजा तुला . जिव कासाविस माझा होई , माझ्या राजा कर लग्नाची लवकर घाई . गोंडा घोलू नको ,गोड बोलू नको , मी अशान गावनार नाही ,सागून ठेवते लग्नानंतर सार काही .[५] कवी -नाईक लक्षमण सीतारामजी ,पाथ्रीकर, पाथरी ,जी .परभणी.महा . फोन -9823955224

कविता -अवचित आली सर

बावरल रान सार वाट मेघाची पाहून अवचित आली सर जसा भेटला साजन कसा थेम्बा थेम्बा तुन पान्हा गाभारी घुसला आतुरल्या मातीतून गंध शिवारी हसला श्रंगारली काळी माती हिरव्या शालुच्या रंगात रूप डोळ्यात भरले गाते कोकीला सुरात डुले शिवारी जोंधला पोट अवघे थिरावले ओठी पाखरांच्या आज दान कुणी भरविले तूच एक अशी माय तुज्ह्या प्रेमा नाही भान अवचित आली सर जसा भेटला साजन कवी -आत्माराम कूटे वडी,ता .पाथरी जी .परभणी. 

फोटो एल्बम

चित्र
फोटो एल्बम                                       भैयाची पेंटिंग भैयाची पेंटिंग फोटो -मनीषा पूरी फोटो -मनीषा पूरी फोटो -मनीषा पूरी दनकेश्वर मंदिर कलस -कात्नेश्वर वेदांत पूरी वेदांत पूरी श्रुति पूरी