संदेश

फ़रवरी, 2011 की पोस्ट दिखाई जा रही हैं

मी सरपंच बोलतोय

मी सरपंच बोलतोय ,मनातल सांगतोय अख गाव मी लुटून खातोय थोडीच घेतलीय ,पिलो नाही जास्त , अर्द्या अधिक योजना केल्या मी फस्त. लोक म्हणतात सरपंच एव्हढ,कस्स कमावल, मी म्हणतो ,त्यात काय एव्हढ ,वरच्या अधिकार्यांना कमीशन दिल्ल की झाल . थोड मेम्बर्ला वाटायच , काही ग्राम्सेव्काला द्याच, उरलेल सगळच खिशात घालयाच. गावात भारत निर्माण आल , अन गावातल्या नलासोबात, माझ्या शेताताही पानी खेलू लागल . चमत्कार बघा कसा केला ,विहिरीचा खड्डा माझ्या शेतातच खंद्ला. शेती माझी बागायती तर झालीच , गल्लीतली नालीही ओली  झाली .     मेम्बर सगळे अड़ानी,त्यांना  काय कलते , त्यांच्या अडानीपनावर तर माझे घोड़ पुढे पलते . गावाचा विकास हां माझा ध्यास आहे , विकासाची सुरुवात मात्र माझ्या पासून आहे . अधिकार नसतानाही रहिवाशी देतो , ग्रामपंचायतचा महसूल असा मी बुडवतो , लुटाय्चा अन बुडवाय्चा हां माझा धंदा आहे , भ्रशट़ाचाराचा शीशटाचार हां रंग माझा पक्का आहे .  घरकुलाचच घ्या ना , एका घरकुलाला पाच हजार , नसतील तर चकरा मारा हजार , श्रीमंतान्ना देतो प्राधान्य ,गरीबांच काय ; ते पहिलेच असतात बेजार . गावात मर्कूरी लागतात पाच ,मात्र इस्टीमेट बनवत