संदेश

अक्तूबर, 2011 की पोस्ट दिखाई जा रही हैं

पाथरी शिवसेना ता.प्रमुख रवींद्र धर्मे यांच्या कडून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभ कामनां .

चित्र
पाथरी  शिवसेना ता.प्रमुख रवींद्र धर्मे यांच्या कडून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभ कामनां .

पाथरी शिवसेना ता. प्रमुख रवींद्र धर्मे यांच्या कडून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभ कामना .

चित्र
पाथरी शिवसेना ता. प्रमुख रवींद्र धर्मे यांच्या कडून सर्वांना  दीपावलीच्या हार्दिक शुभ कामना .

युवा सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मोटर सायकल र्यालीच्या सुरुवातीचे छायाचित्र .

चित्र
                                                      युवा  सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मोटर सायकल र्यालीच्या सुरुवातीचे छायाचित्र .

पाथरी-जल शुद्धीकरण व प्रकिया प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशीला अनावरण .

चित्र
पाथरी येथे जल शुद्धीकरण व प्रक्रिया प्रकल्पाचे कोनशीला अनावरण प्रसंगी मा.आमदार बाबाजानी दुर्रानी ,नगराध्यक्ष तबरेज खान व इतर मान्यवर . पाथरी-जल शुद्धीकरण व प्रकिया प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी मा.आमदार बाबाजानी दुर्रानी.
तालुक्यातील वडी, गोपेगाव शिवारात ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वारे आणि पाऊस http://m.newshunt.com/Lokmat/Parbhani/11349448

परभणी येथे संपन्न झालेल्या उर्दू के आंगण में या कार्यक्रमातील छायाचित्र

चित्र
आ.मीराताई रेंगे ,मा.कल्याणराव रेंगे पाटील,मुख्यमंत्री चव्हाण ,पालकमंत्री सोळंके. परभणी येथे संपन्न झालेल्या उर्दू के आंगण में या  कार्यक्रमातील उद्घाटनाचे  छायाचित्र

बातमी -कष्टकरी अर्ध पोटी कुणब्याचे हाल ;लबाडाची शिरजोरी ,दलाल मालामाल

बातमी -कष्टकरी अर्ध पोटी कुणब्याचे हाल ;लबाडाची शिरजोरी ,दलाल मालामाल   ग्रामीण कवी आत्माराम कुटे यांचे विद्यार्थ्यांशी हितगुज  देवगाव फाटा -दि .२८.०९.११. जमीन कसणारा शेतकरी मागील दहा वर्षापासून वेगवेगळ्या समस्यांच्या चक्रव्हुहात  अडकला जात आहे . शेतकर्यांच्या आर्थिक कणा समजल्या जाणार्या कापसाचे शेतकरी काबाड कष्ट  करून उत्पादन घेतो .मात्र व्यापार्यांना कापूस विकतांना भाव कमी व व्यापार्या कडे कापूस गेला कि भाव जास्त ,असा अनुभव शेतकर्यांना गतवर्षी आला .यामुळे कष्टकरी अर्धपोटी कुणब्याचे हाल ,लबाडाची  शिरजोरी ,दलाल मालामाल   हि वास्तवता जोपर्यंत बदलत नाही ,तोपर्यंत बळीराजाला सुख मिळणार नाही ,आसे मत ग्रामीण कवी  आत्माराम कुंटे यांनी व्यक्त केले . देवगाव फाटा येथील शांताबाई नखाते विद्यालयात २३ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या कवीशी सुसंवाद या उपक्रम कवी कुटे  बोलत होते .व्यासपीठावर मुख्याध्यापक द्यानेश्वर भिसे ,कवी विठ्ठल चव्हाण ,पंडित काकडे ,संजय होगे ,यांची उप स्थिती  होती पुढे  बोलताना कुटे म्हणाले ,नवीन तंत्राद्याना मुळे शेतीचा खर्च वाढला आहे .शेतीही इतरनावर अवलंबून आहे ,निसर्गाने साथ दिल