संदेश

नवंबर, 2011 की पोस्ट दिखाई जा रही हैं

जुनैद भैया दुर्रानी यांचे राजकारणातील पहिलं पाऊल ,प्रभाग क्र.३ मधून अर्ज भरण्यासाठी निघालेल्या रलीतील काही क्षणचित्रे

चित्र
राष्ट्र वादी काँग्रेस च्या १९ उमेदवाराचे अर्ज  जबरदस्त शक्ती प्रदर्शनासह दाखल 
तीर मेरे कमान मेरी है, मेरे गितो में जान मेरी है, और कि बात और हि जाने, मेरे मूह में जबान मेरी है, जाने कैसी पसंद रखता हु , हसरते दिलमे चंद रखता हु, साथ वाले खफा खता है, मै इरादे बुलंद रखता हु.

परभणी पोलीस अधीक्षक मैथिली झा यांची मुलाखत.

परभणी पोलीस अधीक्षक मैथिली झा यांची मुलाखत.(परभणी सिटी केबल )

जातप्रमाणपत्र पडताळणीबाबतचे प्रस्‍ताव 15 नोव्‍हेंबरपर्यंत सादर करण्‍याचे आवाहन

जातप्रमाणपत्र पडताळणीबाबतचे प्रस्‍ताव 15 नोव्‍हेंबरपर्यंत सादर करण्‍याचे आवाहन                            परभणी, दि. 1: स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या राखीव प्रभागातून निवडणूक लढवू इच्‍छिणा-या मागासवर्गीय उमेदवारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीबाबतचे प्रस्‍ताव 15 नोव्‍हेंबर 2011 पर्यंत संबंधित तहसील कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्‍यात आले आहे. जानेवारी 2012 ते मार्च 2012 या कालावधीत होणा-या स्‍थानिक स्‍वराज्‍य निवडणुकिकरीता राखीव प्रभागातून निवडणूक लढवू इच्‍छिणा-या अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मागासवर्गीय उमेदवारांचे सदर जातप्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्‍ताव संबंधित तहसील कार्यालयात 15 नोव्‍हेंबर 2011 पर्यंत स्‍वीकारले जातील, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्‍यावी, असे जिल्‍हा प्रशासनातर्फे कळविण्‍यात आले आहे.

शिवसेनेच्या वतीने परभणी महानगर पालिका व्हावी म्हणून केलेल्या घडामोडींचे हि काही छायाचित्रे

चित्र
                                  शिवसेनेच्या वतीने परभणी महानगर पालिका व्हावी म्हणून केलेल्या घडामोडींचे हि काही छायाचित्रे . पाथरी येथे शेतकरी संघटनेने केलेल्या रात्ता रोको आंदोलनात शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र धर्मे व शिव सैनिक ही सामील झाले होते.......!