संदेश

मई, 2012 की पोस्ट दिखाई जा रही हैं

तुळजा भवानी पतसंस्था,पाथरी,शाखेच्या उद्घाटनाचे छायाचित्रे,

चित्र
पतसंस्थे च्या उद्घाटनाचा कार्यक्रम चालू असतानाचे  छायाचित्र. रिबन कापताना मा.प्रकाश सोळंके,सोबत चंद्रकांत शेजूळ   व्यासपीठावर आ.मीराताई रेंगे,चंद्रकांत शेजूळ,.मा.प्रकाश सोळंके पतसंस्थे मध्ये चंद्रकांत शेजूळ,.मा.प्रकाश सोळंके,दादासाहेब टेंगसे व्यासपीठावर  चंद्रकांत शेजूळ,.मा.प्रकाश सोळंके,दादासाहेब टेंगसे,आ.मीराताई रेंगे,राजीव पामे,व इतर मान्यवर. व्यासपीठावर आपले विचार व्यक्त करताना मा.प्रकाश सोळंके, पतसंस्थे मधील छायाचित्र. तुळजा भवानी पतसंस्था,पाथरी,शाखेच्या उद्घाटनाचे छायाचित्रे,

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक परभणी, दि.29 : येत्‍या गुरुवार दिनांक 31 मे रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालयात जिल्‍हा‍स्‍तरीय भ्रष्‍टाचार निर्मूलन समितीची बैठक आयोजीत करण्‍यात आली आहे. भ्रष्‍टाचार संबंधाने पुराव्‍यानिशी तक्रारी जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष, जिल्‍हा भ्रष्‍टाचार निर्मूलन समिती, परभणीच्‍या नावाने दाखल करता येतील, असे कळविण्‍यात आले आहे. -*-*-*-*-*- युवा जागृती कार्यक्रमांचे क्रीडाधिकारी कार्यालयाकडून आयोजन परभणी, दि.29 : येथील जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्‍यावतीने 31 मे रोजी तंबाखू विरोधी दिन व 5 जून रोजी पर्यावरण दिन साजरा करण्‍यात येणार आहे. त्‍यासाठी स्‍वंयसेवी संस्‍था मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्‍यात येणार आहे. राज्‍याच्‍या विकासात युवांचा महत्‍त्‍वाचा वाटा आहे. युवांमध्‍ये निरोगी जीवनाचे महत्‍व जागवून भावी आयुष्‍य निरोगी होणे आवश्‍यक आहे. निरोगी राहण्‍याचा मूलमंत्र युवांच्‍या मनावर बिंबवणे आवश्‍यक आहे. जागतिकीकरणाची स्‍पर्धा त्‍यामध्‍ये स्‍वत:चे स्‍थान मिळव

teri meri kahani-movi song-mukhtsaar

चित्र

babajani vijayi

चित्र

paanyaasathi dahidisha.

चित्र
paanyaasathi dahidisha.

आखाडा जळाला

चित्र
>परभणी तालुक्यातील साबा येथील सखुबाई पुरी यांचा आखाडा जवळून गेलेल्या विजेच्या तारेची स्पार्किंग होऊन जळून खाक झाला >यामधे एक वगार हि जळून मेली ,सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही >संपुर्ण आखाडा,आखाड्यावरील पत्रे,आत मधील ज्वारीचे  12 पोते ,गव्हाचे 4 पोते ,पाण्याची पाचशे लिटरची टाकी,भांडी,संसारोपयोगी सामान आणी रु .आठ हजार एवढी वित्तहानी या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली ------------------ By-बाळासाहेब पुरी

परभणी महापौर,उ��महापौरांची नि��ड 16 मेला

>परभणी ऊपमहापौर,महापौरपदासाठी अर्ज दाखल *प्रताप देशमुखांचे 2 अर्ज *सज्जुलालांचे 2 अर्ज *भगवान वाघमारे यांचा 1 अर्ज *महेश फड यांचा 1 अर्ज *शिवाजी भरोसे यांचा 1 अर्ज >तर उपमहापौरपदासाठी *सज्जुलाला *भगवान वाघमारे *महेश फड *शिवाजी भरोसे >परभणी मनपाच्या महापौर ,उपमहापौरांची निवड 16 मे ला होणार आहे >प्रताप देशमुख पहिले महापौर होण्याची दाट शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे ------------------ By-बाळासाहेब पुरी

Sonali kulkarni in ajintha

चित्र
------------------ By-बाळासाहेब पुरी

9 जणांची उमेदवा���ी दाखल

दि-7-5-12 खालील 9 जणांनी परभणी हिंगोली विधानपरिषदेसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यापैकी कितीजण अर्ज कायम ठेवतील हे 10 मे ला कळेल 1-बाबाजानी दुर्राणी 2-सुरेश देशमुख 3-अनिल मुदगलकर 4-ब्रीजलाल खुराणा 5-मनोहर केंद्रे 6-भिमराव नागरे 7-नागनाथ काकडे 8-भरत घनदाट 9-शेख अहेमद ------------------ By-बाळासाहेब पुरी

आघाडीत बिघाडी ?

चित्र
परभणी हिंगोली विधानपरिषदेसाठी आज अनेक अर्ज दाखल करण्यात आले यामधे बाबाजानी दुर्राणी आणी सुरेश देशमुखांचा समावेश आहे परभणीची जागा एन सी पी ला सुटली असतानाही विद्यमान आमदार सुरेश देशमुखांनी अपक्ष ऊमेदवारी दाखल केली आहे अर्ज मागे घेण्याच्या तारखे पर्यन्त चित्र स्पष्ट होईल असे दिसते ------------------ By-बाळासाहेब पुरी

Shree ganesh

चित्र
------------------ By-बाळासाहेब पुरी

PATHRI SAMACHAR- परभणी जिल्‍हा माहिती कार्यालय

दत्तक गाव योजनेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन परभणी, दि.2 : कुपोषणाचे प्रमाण कमी करण्‍यासाठी स्‍वंयसेवी संस्‍था, खाजगी कंपन्‍या, उद्योजक, कॉलेज आणि सेवाभावी संस्‍थांनी दत्‍तक गाव योजनेसाठी पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे. कुपोषणासारखी सामाजिक आर्थिक समस्‍या दूर करण्‍यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग असणे गरजेचे आहे. त्‍यामुळे राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्‍त ग्राम अभियानाअंतर्गत दत्‍तक गाव योजना सुरु करण्‍यात आली आहे.

परळी - parli vaijenath

चित्र
परळीच्या विद्युत निर्मिती प्रकल्पातून बाहेर पडणार्या राखेमुळे परळीकरांचे जनजिवन प्रभावित झाले आहे ------------------ By-बाळासाहेब पुरी