संदेश

जून, 2012 की पोस्ट दिखाई जा रही हैं

कै.दत्तराव ढेपे पाटील,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे दहावी उत्तीर्ण विध्यार्त्यांसाठी बांधकाम पर्यवेक्षक व फशन डिझायनिंग साठी प्रवेश चालू आहे .

चित्र
कै.दत्तराव ढेपे पाटील,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे दहावी उत्तीर्ण विध्यार्त्यांसाठी बांधकाम पर्यवेक्षक व फशन डिझायनिंग साठी प्रवेश चालू आहे .

जात पडताळणी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जात पडताळणी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन परभणी, दि.31 : सन 2011-12 या शैक्षणिक वर्षात इयत्‍ता 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्‍या तसेच या पूर्वीच्‍या काळात इयत्‍ता 12 वी विज्ञान शाखेत उत्‍तीर्ण झालेल्‍या मागासवर्गीय (अनुसूचित जमाती वगळून) विद्यार्थ्‍यांनी विहित मुदतीत जात पडताळणी प्रस्‍ताव सादर केलेले नाहीत. सदर विद्यार्थ्‍यांचे खालील प्रमाणे वाढीव मुदतीत प्रस्‍ताव सादर करण्‍यास्‍तव सहायक आयुक्‍त, समाजकल्‍याण यांनी कळविले आहे. जे विद्यार्थी सन 2011-12 या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेच्‍या इयत्‍ता 12 वी मध्‍ये शिकत आहेत, त्‍यांनी संबधित महाविद्यालयामार्फत आपले अर्ज संस्‍थेच्‍या प्राचार्यांकडे 15 जून पर्यत सादर करावयाचे आहेत. शैक्षणिक संस्‍थेने असे प्रस्‍ताव संबधित विशेष जिल्‍हा समाजकल्‍याण अधिकारी (सहायक आयुक्‍त, समाजकल्‍याण) यांच्‍याकडे 22 जून 2012 पर्यंत पाठवायचे आहेत. विशेष जिल्‍हा समाजकल्‍याण अधिकारी (सहायकआयुक्‍त, समाजकल्‍याण) यांनी संबधित विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे 30 जून 2012 पर्यंत पाठवावयाचे आहेत. -*-*-*-*-*-

प्रा.फौजिया खान यांचा परभणी जिल्हा दौरा

चित्र
प्रा.फौजिया खान यांचा परभणी जिल्हा दौरा परभणी, दि. 1 : सामान्‍य प्रशासन विभाग, माहिती व जनसंपर्क, सांस्‍कृतिक कार्य, राजशिष्‍टाचार, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण व अल्‍पसंख्‍यांक विकास (औकाफसह) राज्‍यमंत्री प्रा.फौजिया खान परभणी जिल्‍ह्याच्‍या दौ-यावर येत आहेत. त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दिनांक 3 जून 2012 रोजी सकाळी 10.30 वाजता औरंगाबादहून परभणीकडे प्रयाण, दुपारी 1.30 वाजता परभणी निवासस्‍थानी आगमन व राखीव, सायंकाळी 5.30 वाजता राज्‍यमंत्री संपर्क कार्यालयात बैठक, सायंकाळी 7 वाजता राखीव. दिनांक 4 जून 2012 रोजी सकाळी 10 वाजता राज्‍यमंत्री संपर्क कार्यालयात अभ्‍यागतांसाठी राखीव, सकाळी 11 वाजता क्‍वीन्स स्‍कूल परभणी येथे मुलाखत कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 1 वाजता राखीव, सायंकाळी 5 वाजता राज्‍यमंत्री संपर्क कार्यालयात बैठक, सायंकाळी 7 वाजता राखीव. दिनांक 5 जून 2012 रोजी सकाळी 6.45 वाजता परभणी निवासस्‍थानाहून नांदेडकडे प्रयाण. 000000000
चित्र
egkjk’Vz vaMj 19 fdzdsV la?kkpk d.kZ/kkj v’ViSyw [ksGkMq nRrk Qwds ekSts jkeiwjh rk ikFkjh ft ijHk.kh