संदेश

जुलाई, 2012 की पोस्ट दिखाई जा रही हैं

पक्षनिरीक्षक बाबाजानी

चित्र
------------------ Contact- +917387509928

चालणारे दोन पाय किती विसंगत असतात

चालणारे दोन पाय किती विसंगत असतात एक पुढे नि एक पाय मागे पुढच्याला गर्व नसतो मागच्याला अभिमान नसतो कारण त्याला माहित असतं क्षणात हे बदलणार असतं याचंच नाव जीवन असतं

श्रावणाचे स्वागत

चित्र
चित्र

खरिपाचे उद्दीष्ट बँकांनी 31 जुलैपर्यंत पूर्ण करावे - पालकमंत्री प्रकाश

खरिपाचे उद्दीष्ट बँकांनी 31 जुलैपर्यंत पूर्ण करावे - पालकमंत्री प्रकाश सोळंके परभणी, दि. 14 : खरीप हंगाम हा शेतक-यांसाठी महत्‍त्‍वाचा आहे. पीक कर्जाबाबत शेतक-यांच्‍या अनेक तक्रारी येत आहे. बँकांनी शेतक-यांना वेळेवर कर्ज उपलब्‍ध करून देणे गरजेचे असून जिल्‍ह्यातील बँकांनी खरिपाचे उद्दीष्‍ट 31 जुलैपर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश सोळंके यांनी दिल्‍या. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम पीक कर्ज आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्‍हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे, निवासी उपजिल्‍हाधिकारी विश्‍वंभर गावंडे, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, अग्रणी बँकेचे व्‍यवस्‍थापक अनिल गोटे, जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी कुडमूलवार, उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकर, जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष समशेर वरपूडकर, विजय भांबळे आदी उपस्‍थित होते. बँकेबाबत शेतक-यांच्‍या तक्रारी येऊ देऊ नका. इतर जिल्‍ह्यांच्‍या तुलनेत परभणी जिल्‍ह्याचा खरीप क्रेडीट प्‍लान कमी आहे. तो वाढविण्‍यासाठी नियोजन करून जिल्‍हाधिका-यांनी याचा पाठपुरावा करावा.

स्त्री भ्रूण हत्या करणारावर मुनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा म्हणून आ.मीराताई रेंगे पाटील यांनी विधान सभेमध्ये जी लक्षवेधी सूचना मांडली त्याबाद्दल त्यांचे अभिनंदन.

चित्र
स्त्री भ्रूण हत्या करणारावर मुनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा म्हणून आ.मीराताई रेंगे पाटील यांनी विधान सभेमध्ये जी लक्षवेधी सूचना मांडली त्याबाद्दल त्यांचे अभिनंदन.

पाथरी शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट

चित्र
पाथरी शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट

परभणी जिल्‍हा माहिती कार्यालय

जिल्हा माहिती कार्यालय, परभणी 29 जून रोजी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा परभणी, दि. 26 : जिल्‍हा भ्रष्‍टाचार निर्मूलन समितीची सभा दिनांक 29 जून 2012 रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्‍यात आली आहे. सभेला संबधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्‍यात आले आहे. 0000000000वृत्‍त क्रमांक : 394निवृत्‍ती वेतन धारकांचा मेळावा संपन्‍न परभणी, दि. 26 : जिल्‍ह्यातील निवृत्‍ती वेतन धारकांच्‍या अडीअडचणींबाबत निवृत्‍ती वेतन भवनात मेळावा घेण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रभारी कोषागार अधिकारी डी.जी.भांगे तर प्रमुख अतिथी म्‍हणून मराठवाडा सेवानिवृत्‍ती सेवा संघ परभणीचे अध्‍यक्ष दिगांबरराव मोहिते, उपाध्‍यक्ष साडेगावकर, सचिव वैध, अप्‍पर कोषागार अधिकारी बोंदरे उपस्थित होते. या वेळी निवृत्‍ती वेतन धारकाच्‍या अडीअडचणीबाबत चर्चा करण्‍यात आली. दिनांक 7 सप्‍टेंबर 2012, 10 डिसेंबर 2012 व 8 मार्च 2013 रोजी पुढील बैठक घेण्‍यात येईल. या बैठकीला जास्‍तीत जास्‍त संख्‍येने निवृत्‍ती वेतनधारकांनी राहावे, असे आवाहन कोषागार अधिकारी भांगे यांनी केले. कार्यक्रमाला पी.के. देशम

कै.दत्ताराव ढेपे पाटिल व्यवसाय प्रशिक्षण संस्था येथे मोजकेच प्रवेश राहिले आहेत,तरी उत्सुक विध्यार्थ्यानी प्रवेश घ्यावा ,गुणांची अट नाही (दहावी उत्तीर्ण ).

N.B.Bharati. (Instructor) of Construction Supervisor.(L.D.D.Patil.Voct.Edu.&Training Institute,Manwatroad) Architecture/Civil Draughtsman (Auto-CAD) Mo.9657165729  /   9766957252

कै.दत्ताराव ढेपे पाटिल व्यवसाय प्रशिक्षण संस्था येथे मोजकेच प्रवेश राहिले आहेत,तरी उत्सुक विध्यार्थ्यानी प्रवेश घ्यावा ,गुणांची अट नाही (दहावी उत्तीर्ण )

चित्र
N.B.Bharati. (Instructor) of Construction Supervisor.(L.D.D.Patil.Voct.Edu.&Training Institute,Manwatroad) Architecture/Civil Draughtsman (Auto-CAD) Mo.9657165729  /   9766957252