संदेश

अगस्त, 2012 की पोस्ट दिखाई जा रही हैं

महापालिका वाचनालयाचे पुनरुज्जीवन होणार..!

परभणी - मौलाना अबुल कलाम आझाद वाचनालयाच्या पुनरुज्जीवनाकरिता महापालिका प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मध्यवस्तीत कार्यरत असलेले महापालिकेचे मौलाना अबुल कलाम आझाद हे वाचनालय "अ' वर्ग दर्जाचे आहे; परंतु नगरपालिकेपाठोपाठ महापालिका प्रशासनाकडून झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या वाचनालयावर गेल्या चार-सहा वर्षांपासून मोठी अवकळा पसरली आहे. विशेषतः या वाचनालयातील बहुतांशी मराठी, हिंदी, उर्दू ग्रंथ जीर्ण अवस्थेत आहेत. तर काही ग्रंथ गायब झाले आहेत; तसेच वाचनालयात फर्निचरची मोडतोड झाली आहे. वाचनालयाचे पूर्वी चार हजारांहून अधिक सभासद होते. विशेषतः पाचशे वाचक नियमितपणे सकाळ व सायंकाळी वाचनालयात हजेरी लावत; परंतु मागील दोन-चार वर्षांपासून पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हे वाचनालय बंद अवस्थेत होते. परिणामी, मराठी, उर्दू, हिंदी व इंग्रजी भाषेतील कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, काव्यसंग्रह, नाटके, बालसाहित्य तसेच इतर वाचनीय साहित्य अडगळीस पडले आहे. दरम्यान, या वाचनालयाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महापौर प्रताप देशमुख व आयुक्त सु

राज्यातील अंशकालीन निदेशक पदे रद्द...

चित्र
राज्यातील अंशकालीन निदेशक पदे रद्द... सर्व शिक्षा च्या राज्य प्रकल्प संचालकाचे  सर्व जिल्हयाना पत्र... कला , क्रीडा आणि कार्यनुभावाचे शिक्षक नसलेल्या उच्च प्राथमिक शालामधे प्रतेक विषयाला एक अंशकालीन निदेशक भरण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक यानि दिले होते. मात्र त्यात अनेक तक्रारी असल्यामुले  सर्वांचे पदे रद्द करवित, असे पत्रही खूद त्यानीच सर्व शिक्षा अभियानाच्या सम्पूर्ण जिल्हा कर्यलायाना दिले आहे. या आदेशाचा फटका जिल्ह्यातील १४५ शाळना  ४३५ जनाना बसणार आहे... 

महाराष्ट्र मंत्रिमंडळ यादी...

मित्रानो तुमच्यासाठी खास सामान्य ज्ञान... महाराष्ट्र मंत्रिमंडळ  यादी... By Gajanan Gaikwad मुख्यमंत्री खाती पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण नगरविकास ,  गृहनिर्माण ,  सामान्य प्रशासन ,  माहिती व जनसंपर्क ,  गलिच्छ वस्ती सुधारणा ,  घरदुरुस्ती व पुनर्बांधणी ,  नागरी कमाल जमीन धारणा ,  परिवहन ,  खनिकर्म ,  मराठी भाषा ,  विधी व न्याय ,  माजी सैनिकांचे कल्याण व अन्य कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले   विषय उपमुख्यमंत्री खाती                                                                   अजित   पवार अर्थ   व   नियोजन ,  ऊर्जा कॅबिनेट मंत्री खाती नारायण   राणे     उद्योग ,  बंदरे ,  रोजगार व स्वयंरोजगार आर. आर.   पाटील गृह छगन भुजबळ        सार्वजनिक   बांधकाम ,  पर्यटन पतंगराव   कदम वने ,  मदत व   पुनर्वसन ,  भूकंप पुनर्वसन शिवाजीराव   मोघे      सामाजिक   न्याय ,  विमुक्त भटक्या जमाती व अन्य मागासवर्गीय कल्याण , व्यसनमुक्ती   कार्ये राधाकृष्ण   विखे-पाटील     कृषी आणि   प

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एकुण १९७८९ पदांची महाभारती...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र राज्य  मार्ग परिवहन महामंडळात एकुण १९७८९ पदांची महाभारती घेण्यात येत आहे. रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे- वाहक(कनिष्ट) -८९४८, चालक  (कनिष्ट) -६२४७, सहायक  (कनिष्ट) -२६५८, लिपिक टंकलेखक  (कनिष्ट) -१९३६ पात्रता-  १० वी / आय.टी,आय/पदवीधर/टंकलेखन-मराठी-३० श.प्र.मी.इंग्रजी-40 ३० श.प्र. मी. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-०५ सप्टेंबर २०१२. अधिक माहितीसाठी - http://msrtc.mkcl.org/StaticPages/HomePage.aspx By Gajanan Gaikwad

अंबरनाथ येथील मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत अर्ध कुशल कामगारांच्या 237 जागा

अंबरनाथ येथील मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत अर्ध कुशल कामगारांच्या 237 जागा भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंबरनाथ येथील मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत फिटर (8 जागा), इलेक्ट्रिशियन (2 जागा), इलेक्ट्रोप्लेटर (1 जागा), सुतार (3 जागा), वेल्डर (4 जागा), परीक्षक (20 जागा), फिटर जनरल (55 जागा), ग्राइंडर (4 जागा), मशिनिस्ट (44 जागा), एच.टी.ऑपरेटर (2 जागा), मिलर (20 जागा), मिलराईट (10 जागा), पेंटर (2 जागा), टर्नर (62 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2012 आहे. अधिक माहिती http://www.mpf.gov.in/index.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे..

Exclusive

चित्र
पाथरी तालुक्यातील रामपुरी येथील एका शेतकर्याने मोटारसायकलचा वापर करुन फवारणी यंत्र तयार केले आहे. मोटारसायकल एका जागेवर ऊभी करुन 400 मीटर पर्यंत पाठिवर ओझे न घेता या यंत्राने फवारणी करता येते. या नवीन तंत्रद्यानाचे परिसरामधे कुतूहल होत आहे ------------------ By-balasaheb puri

शिक्षण मंडळ ( माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ) कनिष्ट लिपिक पदाच्या एकून २०६ जागा ...

शिक्षण मंडळ  ( माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ) १० पास व टाइपिंग मराठी ३० व इंग्रजी ४० पास उमेद्वाराना कनिष्ट लिपिक पदाच्या एकून २०६ जागा ... अर्ज भरन्याचा शेवट दिनाक ०५ सप्टेबर २०१२ फीस : खुला २००/-    तर राखीव - १०० /-  डी डी द्वारे भरवा... अधिक माहितीसाठी www.msbshse.ac.in   या संकेतस्थलाला भेट दया ...    ......गजानन गायकवाड....

जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांचे आस्थापनेवारिल रिक्त पदे सरलसेवेने भरतीसाठी जाहिरात...

अर्ज करण्याचा शेवट दिनाक ०३/०९/२०१२ आहे... अधिक माहितीसाठी  www.ratnagiri.gov.in   या संकेत स्थलाला  भेट दया .... गजानन गायकवाड     पाथरी

Movie promo-eik

------------------ By-balasaheb puri

मित्रानो भारतीय डाक विभागात महाराष्ट्र आणि गोवा परिमंडलमध्ये डाक सहाय्यक / स्वारटिंग सहाय्यक पदाच्या 709 जागांसाठी सरळ भरती...

 मित्रानो भारतीय डाक विभागात महाराष्ट्र आणि गोवा परिमंडलमध्ये डाक सहाय्यक / स्वारटिंग सहाय्यक पदाच्या 709 जागांसाठी सरळ भरती... औरंगबाद विभागात एकूण 398 जागा   त्यात ओपन साठी 217, एस सी साठी 37,  एसटी साठी 36, ओबिसी साठी 91 तर अपंगासाठी 11 जागा आहेत... मुंबई विभागात एकूण ९७ जागा   त्यात ओपन साठी ५३, एस सी साठी १४,  एसटी साठी १०, ओबिसी साठी १५ तर अपंगासाठी ०३ जागा आहेत ... गोवा विभागात एकूण 93 जागा   त्यात ओपन साठी 49, एस सी साठी 07,  एसटी साठी 10, ओबिसी साठी 23 तर अपंगासाठी ०३ जागा आहेत ... पुणे  विभागात एकूण 30 जागा   त्यात ओपन साठी 17, एस सी साठी 01,  एसटी साठी 00, ओबिसी साठी 12 तर अपंगासाठी 00 जागा आहेत ... नागपूर  विभागात एकूण 91 जागा   त्यात ओपन साठी 50 , एस सी साठी 08,  एसटी साठी 06, ओबिसी साठी 21 तर अपंगासाठी 05 जागा आहेत.. परभणी विभागात एकूण १० जागा त्यात  ओपन साठी 05, एस सी साठी 00,  एसटी साठी 03, ओबिसी साठी ०२ शेक्षणिक पात्रता : १२ वी पास ( खुला - ६० % / ओबिसी- ५५ % / एस सी- एसटी- ४५ % ) पास फीस : खुला व ओबिसी २००/- तर (महिला/ एस सी/एसटी यांना फीस भरण्याची

बंजार सेल चे पा���कमंत्र्यांना ���िवेदन

बंजार सेलच्या कमलताई राठोड यांनी बंजारा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना दिले आहे ---------------------- search keyword- pathri samachar,pathri live,pathri news,local news,saibaba birthplace,saibaba janmsthan. --------------------- like this page- www.facebook.com/pathrilive --------------------- GO TO HOME www.pathri-samachar.blogspot.in ------------------ By-balasaheb puri
चित्र

अफवांचा बाजार गरम

पाथरी तालुक्यातील काही कमी बुद्धिच्या लोकांनी अफवांचा बाजार गरम केला आहे कोणतीही खात्रीलायक माहिती नसताना भुकंप झाला म्हणुन अफवा पसरवण्यात आलेल्या आहेत अफवा पसरवणार्यापासुन सावध रहा पाथरी तालुक्यात भुकंप झाल्याची अधिक्रत माहिती नाही

विलासराव देशमुखांच्या अंतिमसंस्कार समयी श्रीमती सोनिया गांधी

चित्र
विलासराव देशमुखांच्या अंतिमसंस्कार समयी श्रीमती सोनिया गांधी

पाथरी समाचारचे सिटिजन जर्नलि��्ट बना

चित्र
तुम्हाला लिखानाची आवड आहे? कोणत्याही विषयावर तुम्ही लिहु शकता? पाथरी समाचार तुम्हाला हि संधी देईल. तुमचे नाव ,गाव,संपर्क आम्हाला पाठवा आम्ही तुमची निवड करु पाथरी समाचारचे सिटिजन जर्नलिस्ट म्हणून............... आमचा ईमेल आहे pathrisamachar@gmail.com फोन- +917387509928

पाथरी शहरात रा.काँ.कडुन ठिकठिकाणी फलक लावुन श्रध्दांजली वाहण्यात आली

चित्र
पाथरी शहरात रा.काँ.कडुन ठिकठिकाणी फलक लावुन श्रध्दांजली वाहण्यात आली

विलासरावांचे निधन

चित्र
केंद्रिय मंत्री विलासराव देशमुख यांचे काल दुपारी 1वाजून 40 मिनिटास निधन झाले. यक्रत व किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्या जाण्याने मराठवाड्याचे फार मोठे नुकसान झाले आहे

पाथरी लाईवच्या सर्व विझीटर्सना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

पाथरी लाईवच्या सर्व विझीटर्सना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आज दिनांक 15 आँ.पासुन पाथरी शहर खर्या अर्थाने ग्लोबल होत आहे। मागासलेपणाचा शिक्का आजपासून पुसल्या जाणार असुन पाथरी इंटरनेट जगतामधे पदार्पण करत आहे www.pathrilive.com खर्या अर्थाने या साईटच्या माध्यामातून पाथरीकर माहितीतंत्रद्यानामधे स्वातंत्र्याचा आनंद घेणार आहेत तेंव्हा या आणी स्वातंत्र्या मुक्त आनंद घ्या

पाथरीच्या आ.मीरा रेंगे उद्या 15 आँ.ला शेतकर्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसणार आहेत

पाथरीच्या आ.मीरा रेंगे उद्या 15 आँ.ला शेतकर्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसणार आहेत परभणी जिल्हयातील शेतकर्याना प्राप्त अनुदान मिळावे,विद्याथ्यांची फि माफ व्हावी,अमर जवान ज्योतीवर हल्ला करणारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,या व ईतर मागण्यासाठी परिसरातील शिवसैनिक,शेतकर्यांसह त्या ऊपोषणाला बसणार आहेत ©बाळासाहेब पुरी मो- +917387509928

माळीवाड्यातील फुले पतसंस्थेची आमसभा

चित्र

आवाहन *कविता*(Poem on anna hazare)

चित्र
*कविता* अण्णा फिरतो दारोदार, करण्या तुमचा उद्धार, पेटुन उठा युवकांनो, घ्या हाती तलवार. तलवार हि शक्तीची, तुमच्यातल्या एकिची, भ्रष्टांचे हात छेदण्या , धार लावा माहितीची. क्रांती होऊ द्या पुन्हा, जाळून टाका त्या दुश्मना, करतील जे हा गुन्हा, पुन्हा पुन्हा,पुन्हा पुन्हा, पहाट उगवेल क्रांतीची, अंधार्या या रात्रीतून, ऊषःकाली पळतील हे, बिनबैलाच्या गाडीतून. © बाळासाहेब पुरी, फोन-+917387509928

सायना नेहवाल

चित्र
लेख- गर्भलिंगनिदान : समाजजागृती आवश्‍यक लेख-रस्‍ते विकासाचा संकल्‍प लेख-शेतक-यांच्‍या हितासाठी बाजार समिती प्रयत्‍नशील लेख- आरोग्‍य महामेळावा लेख- गर्भलिंगनिदान : समाजजागृती आवश्‍यक             प्रसुतीपूर्व निदानतंत्राचा दुरुपयोग टाळण्‍यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी तसेच समाजजागृती या दोन गोष्‍टींवर भर देण्‍याची आवश्‍यकता  आहे.  विज्ञानाच्‍या शोधामुळे  मानवी जीवन  सुखी आणि आरोग्‍यसंपन्‍न होण्‍यास मदत झाली.  पण या विज्ञानाचा गैरवापर करुन सामाजिक असमतोल निर्माण करण्‍याचा प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष प्रयत्‍न करण्‍यात येत आहे.  सोनोग्राफी  हे अशाच तंत्रापैकी एक म्‍हणावे लागेल.             भारत हा एकेकाळी मातृसत्‍ताक देश होता.  जन्‍म देणा-या आईच्‍या नावाने मुलांना ओळखले जायचे. कालांतराने पुरुषप्रधान संस्‍कृतीचा विस्‍तार झाला.  पुरुषांना महत्‍त्‍व प्राप्‍त झाले.  वंशाचा दिवा , संपत्‍तीचा वारस म्‍हणून मुलांना महत्‍त्‍व मिळू लागले.  मुलगी हे "परक्‍याचे धन" ही भावना वाढीस लागली.  मुलींना जन्‍मताच मारण्‍याची कुप्रथा काही समाजात सुरु झाली. काळ बदलला , पिढी