संदेश

जनवरी, 2013 की पोस्ट दिखाई जा रही हैं

mcpathri,mc pathri,pathriपाथरी नगर पालिका झाली ऑन लाईन

पाथरी नगर पालिका झाली ऑन लाईन माहिती तंत्र काळात इंटरनेट हे खरेच वरदान ठरले आहे ,प्रकाशाच्या वे गाणे वाढणार्या इंटरनेट वापरणार्यांची संख्या त्याहून अधिक वेगाणे मिळणारी माहिती समाजात जागरूकता आणि व्यवहारात पारदर्श कता आणू पाहण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे ,ई शासन हि सरकारी तंत्र योजना जनतेच्या ,किंबहुना तरुण भारताच्या अधिकाधिक फायद्याची आहे .असाच एक बदल पाथरी शहरात घडला आहे.आज २६/१/२०१३ ला पाथरी नगर पालिका ऑन लाईन होऊन महाराष्ट्रातील काही मोजक्या प्रगत नगर पालिकेच्या यादीमध्ये स्थाना पन्न झाली आहे . www.mcpathri.in या संकेत स्थळावर नगर अध्यक्ष चा संदेश ,विद्यमान कार्य कारिणी , स्थायी समिती ,वर्ग निहाय विभाग , व त्यांची विकास कामे तसेच निविदा ,जाहीरनामे उपलब्ध .आहेत आजच्या तरुण वर्गाला समोर ठेवून या संकेत स्थळावर इतर अनेक सुविधा जसे कि आर एस एस फीड(pathri samachar) ,फेसबुक , शासकीय संकेत स्थळे पाथरी शहराची एतिहासिक व भोगोलिक माहिती ,हवामान अंदाज ,पाथरी लोक संख्येची सद्यस्थिती ,पाथरी परिसरातील प्रेक्षणीय स्थळे इ. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील कार्याचा ,च

मराठी कविता- हिंदुत्व आरोळ्या - marathi kavita

==हिंदुत्व आरोळ्या.== पाकिस्ता न्याना उद्देशून हिंदूंनो वेळ आहे आणिबाणीची लढण्याला तयार व्हा अन दुश्मनाच्या काळजाला भिडणारी तलवार व्हा ====================== आहेत ते मुठभर जेरिस आणतात तुम्हाला मात्र  त्यांंना  माहीत नाही हिन्दू म्हणतात कशाला ====================== जर पेटला हिन्दू तर पेटेल जग सारे मग शोधित बसतील हे लपण्यासाठी साठी निवारे ====================== हिन्दू म्हणजे निखारा हिन्दू म्हणजे आग डिवचू नका हिन्दुना नसता पडेल तुम्हाला महाग ===================== हिंदुत्वाची आग दाखवून दया त्यांना दाखवून दया त्यांंना मनगटातलं बळ खरे तर एकच हिन्दू पुरे आहे यांची बंद करन्या बडबड ====================== कवी-बाळासाहेब पुरी, फोन- ७७०९०३९८३३ (हि रचना माझ्या जय जवान जय किसान या कविता संग्रहातून घेतली आहे )

akbaruddin owesi

एम आय एम १९२७ मध्ये स्थापन्न झालेली संघटना आहे,या संघटनेवर १७ सप्टेंबर १९४८ ला बंदी घातली होती,आणि ती बंदी १९५७ ला उठवण्यात आली.या संघटनेचा संस्थापक हा बहादूर यारजंग हा होता ,यानेच रजाकार हि संघटना स्थपन करून जनतेला सळो कि पळो केले होते,लातूरच्या कासीम रिजवी च्या हातात या संघटनेचे सूत्रे आल्यानंतर त्याने जनतेचा भयानक सुड घेतला , १९७४ मध्ये सुलतान सालौद्दिन ओवेसी याने एम आय एम वर पकड मजबूत करण्या चा प्रयत्न केला,आणि तो यशस्वीही झाला.ओवेसी हा लातूर जवळच्या ऒसा या गावचा .याने १९६० मध्ये हैद्राबाद पालिकेत माल्लेपल्ली हि जागा जिंकली ,आणि तो १९६२ मध्ये आमदार म्हणून निवडून आला.२००८ मध्ये त्याच निधन झाले .याचा मोठा मुलगा असद्दुदिन ओवेसी हा खासदार आहे ,या संघटनेचे ७ आमदार आहेत ,हैद्राबाद पालिकेत ४३ नगरसेवकआणि नांदेड पालिकेत ११ नगरसेवक आहेत. अक्बारुद्दिन ओवेसी हा सुलतान चा छोटा मुलगा,हा आमदार आहे ,यानेच हिंदू विरुद्ध भाषण देण्याचे धाडस केले, मुदा हा आहे कि असे भाषण देण्याची गरज काय ? ओवेसिला कदाचित खर्या इस्लामची ओळख नसावी ,आणि त्याने कुरान हि पूर्ण वाचले नसावे जर त्याने कु

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक व तलाठी भरती।।।।

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक व तलाठी भरती.... नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक-७ व तलाठी-१५ जागेच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०१३ आहे. www.Nanded.gov.in    अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.   गजानन गायकवाड पाथरी 

राजर्षी शाहू महाराज मल्टी स्टेट को.ऑप .क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव ,शाखा पाथरी,उद्घाटन सोहळा.उद्घाटक मा.बाबाजानी दुर्रानी. आणि इतर मान्यवर.काही क्षणचित्रे.

चित्र
rajarshi shahu maharaj matistate co.op. ,pathri branch.opning