संदेश

अप्रैल, 2013 की पोस्ट दिखाई जा रही हैं

Marathi kavita

तू अनोळखी, तरी ओळखीची.. असुनी दूर, का जवळची.... पाहिले न तुजला कधी माझी परी तू सावली.. शोधितो मीच मजला का देहात अशी सामावाली.. बोलणे लटके तुझे का, कसे हटके असे मोकळा होवुनी गुंततो मी का, मन झाले वेडेपिसे... सांग ना ग कोण तू बहरले का ऋतू गंध तू कुसुमातला का कस्तुरी सुवास तू.. डोळ्यांतली आस तू का खुळी प्रीत तू.. अनोळखी, का ओळखीची गूढ सखे हे खोल तू....