संदेश

अगस्त, 2013 की पोस्ट दिखाई जा रही हैं

Babajani Durrani :

दलितांची जमीन हडप केलीच नाही; सरकारने सीबीआय,सीआयडी चौकशी करावी : आ. बाबाजानी दुर्राणीपाथरी-प्रतिनिधी/५दलित बांधवांची आपण जमीन हडप केलेली नसून,आपणावर लक्ष्मण कांबळे नावाच्या नगरसेवकाने आरोप केलाआहे.सरकारने दलितांची जमीन हडपकरणार्यांची सीबीआय, सीआयडी चौकशी करावी. आपण सातत्यानेदलित बांधवांच्या समर्थनार्थ उभे राहिलो असून, डॉ.बाबासाहेबांच्याविचारांवर आपली निष्ठा असल्याचे मतराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य असलेले आ.बाबाजानी दुर्राणी यांनी 'लोकप्रबोधन'च्या एक्सक्लूजिव्हमुलाखतीत मांडले आहे.पाथरी तालुक्यातील दलितांची जमीन हडप केल्याच्या प्रकरणावरूनचर्चेत असलेले आ. दुर्राणी यांची लोकप्रबोधनचे संपादक चेतन शिंदेयांनी मुलाखत घेऊन वस्तूस्थितीजाणून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी विरोधकांनी आरोपीच्या पिंजर्यात जाणिवपूर्वक उभेकेलेल्या दुर्राणी यांनी दलितांची जमीन बळकावल्याच्या आरोपाचेखंडण करत लक्ष्मण कांबळे या मातंग समाजाच्या नगरसेवकावरतोफ डागली. आपण लक्ष्मण कांबळेला राजकारणात आणले.समाजाचा विरोध असताना उभे केले आणि त्याच लक्ष्मण कांबळेयाने जाणिवपूर्वक कार्यकर्त्यांमध्ये मला शिव्या