ऑनलाईन सर्व्हे






 
vijay bhamble 


sanjay  jadhav  

 


पाथरी समाचार ब्लोग कडून ऑनलाईन सर्व्हे करण्यात आला होता .
परभणी लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार . आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत ,निवडणुका जाहीर होई पर्यंत हा सर्व्हे चालणार होता . आज स्थितीला ५० % शिवसेना पक्षाचा उमेदवार निवडून येणार असे म्हणतात तर ४० % राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार निवडून येणार असे म्हणतात . फक्त १% मत इतर पक्षाला गेले आहे . हा सर्व्हे पाथरी समाचार चे मत नाही . हा फक्त अंदाज घेण्याचा प्रयत्न आहे . अजून पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे . आणि या अंदाजामध्ये बदल होऊ शकतो. आपण अजूनही आपले वोट पाथरी समाचार या ब्लोग वर जाऊन क्लिक करून टाकू शकता . गुगल मध्ये pathri samachar असे टाकल्यास पहिला सर्च रिझल्ट हा पाथरी समाचार चा येतो .
www.pathri-samachar.blogspot.in

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट