पुस्तक परिक्षण -अनपेक्षित
कविता ही कवीची कल्पना आहे ,असे म्हटले जाते .मात्र माझ्या मते कविता म्हणजे एक जलजलित वास्तव असत.कवितेतील अनुभवांशी कविचे तादात्म्य होने आणि तो काव्यानुभव कवीने स्वतहा जगने हे याचे निदर्शक आहे .शब्द न शब्द जगनार्या कविच्या कवितेला कल्पना का म्हणतात ,हे न उलगदनारे कोड़े आहे . असेच एके दिवशी अनपेक्षित रित्या कवयित्री वैशाली कोतंबे घोदजकर यांचे जलजलित वास्तव असणार पुस्तक हातात पडले आणि मानव जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणार्या काव्य रचना पाहून साहित्या मधे कवयित्री प्रा. वैशाली कोतंबे मैलाचा दगड ठरतील याची खात्री पटली.कवयित्री प्रा. वैशाली कोतंबे या नवख्या कवी असल्या तरी साहित्याशी फार जुना सम्बन्ध असल्याची खात्री त्यांच्या काव्यरचना वा...