संदेश

kute लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

हदगाव ता.पाथरी,जी.परभणी येथील हि चिमुरडी सामान्य द्यानामध्ये चमतकार समजली जाते

चित्र
हदगाव ता.पाथरी,जी.परभणी येथील हि चिमुरडी सामान्य द्यानामध्ये चमतकार समजली जाते,सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेली वैष्णवी बरबडे ४ वर्षाची आहे ,तिचे वडील टेलर काम करतात.आय बी एन लोकमत वाहिनी वर या मुलीची स्टोरी प्रसारित झाली आहे ,तिच्या वडिलांची  आर्थिक परीस्थिती  खास नाही.वैश्नाविच्या पुढील शिक्षणासाठी इथले माजी .आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी तिला दत्तक घेतले आहे .उच्च शिक्षणापर्यंत बाबाजानी दुर्रानी तिचा शैक्षणिक खर्च करणार आहेत.वैष्णवी अजून बालवाडीत जात नाही ,तरीही तिचे सामान्य द्यान पाहून कुणीही अचंबित होतो. कवी आत्माराम कुटे,नितीन कालेज पाथरी येथे स्नेह संमेलन प्रसंगी .

कविता -झेप

चित्र
धेय असेल मनात बळ पंखामधे येत आई तुझी शिकवण होई आकाश ठेंगने सप्त सागरा पल्याड झेप घेईन सहज तुझी हिम्मत अफाट वाट असुदे बिकट तुझ्या डोल्याताच होत जग साठलेल सार तुझ्या मम्तेत होता साऱ्या जगाचा विस्तार दहा दिशांना आधार फ़क्त तुझाच ग आई तुझे कर्तव्य अथांग सारे तीर्थ तुझ्या पाई ग्रामीण कवी -आत्माराम कूटे मो. 9922183997