संदेश

pathri लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

विकास करणाराच्या पाठी मागे मताची ताकत उभी करणे हे सुजाण मतदाराचे कर्तव्य आहे

बाळासाहेब पुरी सध्या पाथरी नगर पालिकेची निवडणूक चालू आहे,१९ उमेदवार जनतेला निवडून द्यावयाचे आहेत ,१९ पैकी  २ उमेदवार राष्ट्रवादीचे अगोदरच निवडून आले आहेत.बाबाजानी दुर्रानी यांनी केलेल्या विकास कामांचा फायदा या निवडणुकीत होणार आहे. १९८५ पासून पाथरी नगर पालिकेवर बाबाजानी यांची सत्ता आहे ,पाथरी शहराचा विकास करण्या संदर्भात बाबाजानी यांचा हात कुणी धरू शकणार नाही.शहरातील गल्ली रस्ते,नाल्या,विजेची सोय ,पिण्याचे पाण्याचा जल शुद्धीकरण प्रकल्प ,नामदेव नगर येथील रस्ते,वेगवेगळ्या समाजाच्या स्मशान भूमीसाठी संरक्षण भिंत,सभा मंडपे ,न.प.ची सुंदर इमारत,स्ट्रीट लाईट ,अजून बरीच यादी वाढवता यईल , आपला विकास व्हावा ,शहराचा विकास व्हावा,पर्यायाने देशाचा विकास व्हावा म्हणून आपण  मतदान करतो .  तेंव्हा आपल्या समोर दोन चित्रे समोर आली पाहिजेत ,एक विकास करणाराचे चित्र,दुसरे विकास न करणाराचे .विकास करणाराच्या पाठी मागे मताची ताकत उभी करणे हे सुजाण मतदाराचे कर्तव्य आहे . पाथ्रीचा मतदार हा समजदार आहे ,तो कुठल्याही भूलथापांना बळी न पडता विकास करणाराच्या पाठीशी आसतो ,बाबाजानी यांच्या पाठीशी राहून विरो...

पाथरी-जल शुद्धीकरण व प्रकिया प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशीला अनावरण .

चित्र
पाथरी येथे जल शुद्धीकरण व प्रक्रिया प्रकल्पाचे कोनशीला अनावरण प्रसंगी मा.आमदार बाबाजानी दुर्रानी ,नगराध्यक्ष तबरेज खान व इतर मान्यवर . पाथरी-जल शुद्धीकरण व प्रकिया प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी मा.आमदार बाबाजानी दुर्रानी.

कविता -झेप

चित्र
धेय असेल मनात बळ पंखामधे येत आई तुझी शिकवण होई आकाश ठेंगने सप्त सागरा पल्याड झेप घेईन सहज तुझी हिम्मत अफाट वाट असुदे बिकट तुझ्या डोल्याताच होत जग साठलेल सार तुझ्या मम्तेत होता साऱ्या जगाचा विस्तार दहा दिशांना आधार फ़क्त तुझाच ग आई तुझे कर्तव्य अथांग सारे तीर्थ तुझ्या पाई ग्रामीण कवी -आत्माराम कूटे मो. 9922183997