मराठी कविता- हिंदुत्व आरोळ्या - marathi kavita
==हिंदुत्व आरोळ्या.== पाकिस्ता न्याना उद्देशून हिंदूंनो वेळ आहे आणिबाणीची लढण्याला तयार व्हा अन दुश्मनाच्या काळजाला भिडणारी तलवार व्हा ====================== आहेत ते मुठभर जेरिस आणतात तुम्हाला मात्र त्यांंना माहीत नाही हिन्दू म्हणतात कशाला ====================== जर पेटला हिन्दू तर पेटेल जग सारे मग शोधित बसतील हे लपण्यासाठी साठी निवारे ====================== हिन्दू म्हणजे निखारा हिन्दू म्हणजे आग डिवचू नका हिन्दुना नसता पडेल तुम्हाला महाग ===================== हिंदुत्वाची आग दाखवून दया त्यांना दाखवून दया त्यांंना मनगटातलं बळ खरे तर एकच हिन्दू पुरे आहे यांची बंद करन्या बडबड ====================== कवी-बाळासाहेब पुरी, फोन- ७७०९०३९८३३ (हि रचना माझ्या जय जवान जय किसान या कविता संग्रहातून घेतली आहे )