Uttarakhand, 2013
उत्तराखंड मध्ये असलेल्यानांदेडच्या एका भावीकाच्या मते पुरात किमान दहा हजार लोक वाहून गेले आहेत. त्यापैकी किती जिवंत असतील याचा अंदाज येण अवघड आहे. इतकच नाही तर हा आकडा ...
पाथरी शहराचे मुखपत्र __ पाथरी शहरासंबंधी घडामोडी टिपणारी वेबसाईट