पाथरी शहराचे मुखपत्र __ पाथरी शहरासंबंधी घडामोडी टिपणारी वेबसाईट
हदगाव ता.पाथरी,जी.परभणी येथील हि चिमुरडी सामान्य द्यानामध्ये चमतकार समजली जाते
लिंक पाएं
Facebook
X
Pinterest
ईमेल
दूसरे ऐप
हदगाव ता.पाथरी,जी.परभणी येथील हि चिमुरडी सामान्य द्यानामध्ये चमतकार समजली जाते,सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेली वैष्णवी बरबडे ४ वर्षाची आहे ,तिचे वडील टेलर काम करतात.आय बी एन लोकमत वाहिनी वर या मुलीची स्टोरी प्रसारित झाली आहे ,तिच्या वडिलांची आर्थिक परीस्थिती खास नाही.वैश्नाविच्या पुढील शिक्षणासाठी इथले माजी .आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी तिला दत्तक घेतले आहे .उच्च शिक्षणापर्यंत बाबाजानी दुर्रानी तिचा शैक्षणिक खर्च करणार आहेत.वैष्णवी अजून बालवाडीत जात नाही ,तरीही तिचे सामान्य द्यान पाहून कुणीही अचंबित होतो.
कवी आत्माराम कुटे,नितीन कालेज पाथरी येथे स्नेह संमेलन प्रसंगी .
good
जवाब देंहटाएं