- लिंक पाएं
- X
- ईमेल
- दूसरे ऐप
संदेश
सावधान ! राजकीय चेहऱ्याने दहशतवाद येतोय !
- लिंक पाएं
- X
- ईमेल
- दूसरे ऐप
स्रोत: NewsBharati Marathi तारीख: 10/30/2012 पुण्यातल्या स्फोटाच्या प्रकरणात नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे एक खतरनाक अतिरेकी मकबूल हाजीमिया याला दिल्ली पोलिसांनी जेरबंद केले. मराठवाड्यात असा अतिरेकी पकडणे हे नवीन नाही. मात्र यावेळी हा अतिरेकी मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीन या राजकीय पक्षाचा धर्माबादचा अध्यक्ष आहे. एमआयएम यानावाने हा राजकीय पक्ष हैदराबादहून आता मराठवाड्यात फोफावतो आहे. नुकतेच झालेल्या नांदेड - वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत या पक्षाचे तब्बल ११ नगरसेवक निवडून आले आहेत. तोंडी मुस्लिमांच्या हिताची भाषा जरी या पक्षाचे नेते करत असले तरी सरळ सरळ दहशतवादाला राजकीय चेहरा देण्याचा हा प्रयत्न आहे. या पक्षाचा इतिहास पाहिला की यांची जातकुळीं काय आहे ते सहज लक्षात येते. ऑगस्टमध्ये पुण्यात जंगली महाराज रोडवर सलग चार स्फोट झाले होते. या प्रकरणी जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू जिंदाल याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी नांदेडचा इम्रानखान, संभाजीनगरचा (औरंगाबाद) असदखान आणि पुण्यातून फि...
बाळासाहेब मराठी माणसासाठी झटले,मी आजपर्यंत असा लोकांशी कनेक्टेड असलेला नेता पाहिला नाही,बाळासाहेबानी मराठी माणसासाठी राजकारण केले,जे त्यांच्यासोबत होते त्यांचे सोने झाले,शिवाजी पार्कवर इतकी जागा असूनही जागा कमी पडत होती ,इतकी जनता मी आजवर कुणाही नेत्यासाठी पाहिली नाही.अत्यंत सामान्य माणसांना त्यांनी आमदार .नगरसेवक ,खासदार केले. आ.बाबाजानी दुर्रानी,(परभणी हिगोली विधानपरिषद सदस्य ,राष्ट्रवादी कॉग्रेस )
- लिंक पाएं
- X
- ईमेल
- दूसरे ऐप
हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे. आज दुपारी ३.३० वाजता बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला. बाळासाहेबांच्या निधनामुळे समस्त शिवसैनिक आणि मनसैनिकासह संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगरच कोसळलाय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गेल्या काही दिवसांमध्ये जास्तच खालावली होती. राज्यभरातील त्यांचे चाहते आणि शिवसैनिक त्यांच्या प्रकृती विषयी काळजी करत होते... प्रार्थना करत होते. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या चाहत्यांना त्यांचं जाहीर भाषण ऐकण्यास मिळालं होतं. पण, दु:खद बाब म्हणजे याही वेळेस प्रकृती साथ देत नसल्यानं बाळासाहेबांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी उच्चारलेले ‘शिवसैनिकांना प्रत्यक्ष भेटण्याची तीव्र इच्छा होती. पण, काय करू…? माझी दुखणीच चालूच आहेत, पण कमी प्रमाणात.... हे चालूच आहे. आपल्या भेटीला यायची इच्छा असूनही शारीरिकदृष्ट्या कमकुवत झालोय. खूप इच्छा होती... यावं, भेटावं, बोलावं... पण, तुम्हाला कल्पना येणार नाही. माझी अवस्था काय आहे ती... नीट
- लिंक पाएं
- X
- ईमेल
- दूसरे ऐप