माजलगाव येथे पालकमंत्री प्रकाशदादा सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाडवाड्यातील नामवंत कविंचे कवी समेलन घेण्यात आले होते,नामवंत कविंसह छायाचित्रात कवी आत्माराम कुटे दिसत आहेत ------------------ बाळासाहेब पुरी-7387509928
एप्रिल महिन्याचा लोकशाही दिन रद्द परभणी, परभणी महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे आचारसंहिता कालावधीत येणारा सोमवार दिनांक 2 एप्रिल 2012 चा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे
------------------
बाळासाहेब पुरी-7387509928
मानवत येथील राष्ट्रभक्ती संस्करण महोत्सवातील कवी संमेलनात 'आजची लोकशाही'हि कविता सादर करताना कवी बाळासाहेब पुरी ! ------------------ बाळासाहेब पुरी-7387509928
पाथरीमधे सध्या कापसाची आवक कमी झाली आहे,कापूस 3600 रु क्विटलने घेतला जात आहे,निर्यातबंदी ऊठवुनही भावामधे काहीही फरक पडला नाही. ------------------ बाळासाहेब पुरी-7387509928
मानवत येथे मान्यवर कविंच्या उपस्थितीत कवी संमेलन पार पडले.प्रथम न.प.अध्यक्ष गणेश कुमावत यांनी कविचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले. आत्माराम कुटे,बाळासाहेब पुरी,विठ्ठल च...
हदगाव ता.पाथरी,जी.परभणी येथील हि चिमुरडी सामान्य द्यानामध्ये चमतकार समजली जाते,सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेली वैष्णवी बरबडे ४ वर्षाची आहे ,तिचे वडील टेलर काम करतात.आय बी एन लोकमत वाहिनी वर या मुलीची स्टोरी प्रसारित झाली आहे ,तिच्या वडिलांची आर्थिक परीस्थिती खास नाही.वैश्नाविच्या पुढील शिक्षणासाठी इथले माजी .आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी तिला दत्तक घेतले आहे .उच्च शिक्षणापर्यंत बाबाजानी दुर्रानी तिचा शैक्षणिक खर्च करणार आहेत.वैष्णवी अजून बालवाडीत जात नाही ,तरीही तिचे सामान्य द्यान पाहून कुणीही अचंबित होतो. कवी आत्माराम कुटे,नितीन कालेज पाथरी येथे स्नेह संमेलन प्रसंगी .