Saibaba pathri#01

पाथरी तसं तालुक्याचं गाव ! ना शहर ना खेडं ! पाथरी ची ओळख निर्माण झाली ती साईबाबाच्या जन्मस्थानामुळे ! साईबाबाचा जन्म पाथरीला झाला असं साईबाबांवर संशोधन करणारे इतिहास संशोधक म्हणतात !मात्र अजुनही सर्वांचे एकमत नाही ,इथे जमिनीच्या खाली खोदकाम केल्यानंतर जाते,फुटलेले मडके अशा काही वस्तु मिळाल्या आहेत,या वस्तु साईबाबांच्या आहेत अशी माहिती मिळते.(क्रमश:)

------------------
बाळासाहेब पुरी-7620186707