पाथरीच्या आ.मीरा रेंगे उद्या 15 आँ.ला शेतकर्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसणार आहेत

पाथरीच्या आ.मीरा रेंगे उद्या 15 आँ.ला शेतकर्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसणार आहेत
परभणी जिल्हयातील शेतकर्याना प्राप्त अनुदान मिळावे,विद्याथ्यांची फि माफ व्हावी,अमर जवान ज्योतीवर हल्ला करणारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,या व ईतर मागण्यासाठी परिसरातील शिवसैनिक,शेतकर्यांसह त्या ऊपोषणाला बसणार आहेत
©बाळासाहेब पुरी
मो- +917387509928