संदेश

दिसंबर, 2011 की पोस्ट दिखाई जा रही हैं

पाथरी न.प. निवडणूक २०११ चे राष्ट्रवादीचे विजयी नगरसेवक

चित्र
चंद्रकला अनिल ढवळे उजमा आरा मोईज अन्सारी 

पाथरी शहरातील शिल्पकार श्री.मारोतराव दाढेल यांना मिळालेले पुरस्कार.

चित्र
पाथरी शहरातील शिल्पकार श्री.मारोतराव दाढेल यांना मिळालेले पुरस्कार. [१] जागतिक बायोग्रफिकल केंद्राचा [१९९६] 'MAN OF THE ACHIVMENT' [2] मराठ वाडा  पुरस्कार,औरंगाबाद,२००२. [३] महाराष्ट्र पुरस्कार,मुंबई,२००८.

विकास करणाराच्या पाठी मागे मताची ताकत उभी करणे हे सुजाण मतदाराचे कर्तव्य आहे

बाळासाहेब पुरी सध्या पाथरी नगर पालिकेची निवडणूक चालू आहे,१९ उमेदवार जनतेला निवडून द्यावयाचे आहेत ,१९ पैकी  २ उमेदवार राष्ट्रवादीचे अगोदरच निवडून आले आहेत.बाबाजानी दुर्रानी यांनी केलेल्या विकास कामांचा फायदा या निवडणुकीत होणार आहे. १९८५ पासून पाथरी नगर पालिकेवर बाबाजानी यांची सत्ता आहे ,पाथरी शहराचा विकास करण्या संदर्भात बाबाजानी यांचा हात कुणी धरू शकणार नाही.शहरातील गल्ली रस्ते,नाल्या,विजेची सोय ,पिण्याचे पाण्याचा जल शुद्धीकरण प्रकल्प ,नामदेव नगर येथील रस्ते,वेगवेगळ्या समाजाच्या स्मशान भूमीसाठी संरक्षण भिंत,सभा मंडपे ,न.प.ची सुंदर इमारत,स्ट्रीट लाईट ,अजून बरीच यादी वाढवता यईल , आपला विकास व्हावा ,शहराचा विकास व्हावा,पर्यायाने देशाचा विकास व्हावा म्हणून आपण  मतदान करतो .  तेंव्हा आपल्या समोर दोन चित्रे समोर आली पाहिजेत ,एक विकास करणाराचे चित्र,दुसरे विकास न करणाराचे .विकास करणाराच्या पाठी मागे मताची ताकत उभी करणे हे सुजाण मतदाराचे कर्तव्य आहे . पाथ्रीचा मतदार हा समजदार आहे ,तो कुठल्याही भूलथापांना बळी न पडता विकास करणाराच्या पाठीशी आसतो ,बाबाजानी यांच्या पाठीशी राहून विरोधकांचे पानिपत