संदेश

अप्रैल, 2012 की पोस्ट दिखाई जा रही हैं

परभणी - हिंगोली स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघाचा विधान परिषद निवडणूक 2012 कार्यक्रमजाहीर

परभणी, दि.27: परभणी - हिंगोली स्‍थानिकप्राधिकारी मतदार संघातून महाराष्‍ट्र विधानपरिषदेच्‍या द्विवार्षिक निवडणूक 2012 चाकार्यक्रम राज्‍य निवडणूक आयोगाने 23 एप्रिलरोजी 2012 रोजी घोषित केला आहे. यानिवडणुकीसाठीची अधिसूचना दिनांक 30एप्रिलपासून प्रसिध्‍द करण्‍यात येणार असून यादिवसापासून नामनिर्देशन पत्र स्‍वीकारण्‍यातयेणार आहे. नामनिर्देशन पत्र स्‍वीकारण्‍याचीअंतिम तारीख 7 मे 2012 आहे. पात्र नामनिर्देशनपत्राची छानणी दिनांक 8 मे 2012 असूनउमेदवाराचा अर्ज मागे घेण्‍याची अंतिम तारीख 10मे 2012 आहे. सदर निवडणूक 25 मे 2012 रोजीहोणार असून मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी4 पर्यंत आहे. मतमोजणी 28 मे 2012 रोजी होणारआहे. परभणी हिंगोली स्‍थानिक प्राधिकारी विधानपरिषद मतदार संघाची मतदार यादी दिनांक 27एप्रिल 2012 रोजी प्रसिध्‍द केली असून सदरीलमतदार यादी 3 मे पर्यंत दावे व हरकती असल्‍यासत्‍यास स्‍वीकारण्‍यात येणार आहे. सदरील प्राप्‍त दावे वहरकतीवर दिनांक 4 मे 2012 रोजी रितसर सुनावणीहोऊन त्‍यावर दिनांक 5 मे रोजी अंतिम निर्णयदेण्‍यात येणार आहे. सदरील निवडणुकीसाठीजिल्‍हाधिकारी परभणी यांची निवडण

Icecream

चित्र
उन्हाळा आता चांगलाच जाणवू लागला आहे,आईस्क्रीमचा आनंद घेताना मुले ------------------ By-बाळासाहेब पुरी
चित्र
------------------ By-बाळासाहेब पुरी
चित्र
------------------ By-बाळासाहेब पुरी

Aundha nagnath

चित्र
------------------ By-बाळासाहेब पुरी
चित्र
------------------ By-बाळासाहेब पुरी
चित्र
------------------ By-बाळासाहेब पुरी
चित्र
------------------ By-बाळासाहेब पुरी
चित्र
------------------ By-बाळासाहेब पुरी
चित्र
------------------ By-बाळासाहेब पुरी
चित्र
------------------ By-बाळासाहेब पुरी

PARBHANI-मध्‍यम प्रकल्‍पात 17 तर लघु प्रकल्‍पात 11 टक्‍केपाणीसाठा

मध्‍यम प्रकल्‍पात 17 तर लघु प्रकल्‍पात 11 टक्‍केपाणीसाठा परभणी, दि. 21 : जिल्‍ह्यातील मध्‍यम प्रकल्‍पात 8.729 दलघमी तर लघु प्रकल्‍पात 04.568 दलघमीपाणीसाठा उपलब्‍ध आहे. जिल्‍ह्यात 2 मध्‍यम तर 22 लघु असे एकूण 24प्रकल्‍प आहेत. मध्‍यम प्रकल्‍पाची पूर्ण जलक्षमता 19.589 असून यापैकी मध्‍यम प्रकल्‍पात 8.729 दलघमी पाणीसाठी उपलब्‍ध आहे. हीटक्‍केवारी 17 आहे. तर लघु प्रकल्‍पाची पूर्ण जलक्षमता 6.692 असून यापैकी 04.568 दलघमीपाणीसाठा उपलब्‍ध आहे. ही टक्‍केवारी 11आहे.

PARBHANI-NEWS

परभणी, दि.21 : जिल्‍हाधिकारी कार्यालयातीललिपीक टंकलेखक, वाहन चालक व शिपाई पदाचीभरती करण्‍यासाठी घेण्‍यात आलेल्‍या लेखीपरीक्षेत लिपीक टंकलेखक पदासाठी 35 उमेदवार,वाहन चालक पदासाठी 89 तर शिपाई पदासाठी 29उमेदवार पात्र ठरले आहेत. लेखी परीक्षेतउमेदवारांना मिळालेल्‍या गुणांची यादीजिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या नोटीस बोर्डावरतसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या वेबसाईटवरप्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे. लिपीक टंकलेखक पदाकरीता पात्र ठरलेल्‍या 35उमेदवारांनी आणि शिपाई पदाकरीता पात्रठरलेल्‍या 29 उमेदवारांनी मूळ कागदपत्रेतपासण्‍याकरीता दिनांक 26 एप्रिल 2012 रोजीसकाळी 11 वाजता मूळ कागदपत्रे व दोनसाक्षांकित केलेल्‍या संचासह जिल्‍हाधिकारीकार्यालयात उपस्थित राहावे. तर वाहन चालक पदाकरीता व्‍यावसायिक चाचणी26 आणि 27 एप्रिल 2012 रोजी घेण्‍यात येणार आहे. पात्र ठरलेल्‍या 89 उमेदवारांपैकी 1 ते 40उमेदवारांनी दिनांक 26 एप्रिल 2012 रोजी सकाळी 10 वाजता तर यादीतील 41 ते 89उमेदवारांनी दिनांक 27 एप्रिल 2012 रोजी सकाळी10 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालयात उपस्थितराहावे. ज्‍या उमेदवाराकडे तीन वर्षाचा अनुभवनसेल त्‍य

परभणी जिल्‍हा माहिती कार्यालय

जिल्हा माहिती कार्यालय, परभणी राज्यमंत्री प्रा.फौजिया खान यांचा परभणी जिल्हा दौरा परभणी, दि.20 : सामान्‍य प्रशासन विभाग, माहिती व जनसंपर्क, सांस्‍कृतिक कार्य, राजशिष्‍टाचार, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण व अल्‍पसंख्‍याक विकास (औकाफसह) राज्‍यमंत्री प्रा. फौजिया खान ह्या परभणी जिल्‍ह्याच्‍या दौ-यावर येत आहेत. त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दिनांक 23 एप्रिल 2012 रोजी सकाळी 11 वाजता संपर्क कार्यालयात परभणी शहर महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्‍या राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्‍या सदस्‍यांचे स्‍वागत व चर्चा, दुपारी 1 वाजता संपर्क कार्यालयात परिवर्तन प्रकल्‍प परभणीबाबत चर्चा, दुपारी 2 वाजता राखीव, सायंकाळी 5 वाजता संपर्क कार्यालयात क्‍वीन्‍स आय.टी.डी.सी. व क्‍वीन्‍स स्‍कूल बैठक, सांयकाळी 6.30 वाजता संपर्क कार्यालयात क्‍वीन्‍स डी.एड्., क्‍वीन्‍स बी.एड्. व क्‍वीन्‍स ज्‍युनिअर महाविद्यालयाची बैठक, रात्री 7.30 वाजता परभणी निवासस्‍थानी राखीव. दिनांक 24 एप्रिल 2012 रोजी सकाळी 9 वाजता संपर्क कार्यालयात त्रिधारा

Saibaba pathri#01

पाथरी तसं तालुक्याचं गाव ! ना शहर ना खेडं ! पाथरी ची ओळख निर्माण झाली ती साईबाबाच्या जन्मस्थानामुळे ! साईबाबाचा जन्म पाथरीला झाला असं साईबाबांवर संशोधन करणारे इतिहास संशोधक म्हणतात !मात्र अजुनही सर्वांचे एकमत नाही ,इथे जमिनीच्या खाली खोदकाम केल्यानंतर जाते,फुटलेले मडके अशा काही वस्तु मिळाल्या आहेत,या वस्तु साईबाबांच्या आहेत अशी माहिती मिळते.(क्रमश:) ------------------ बाळासाहेब पुरी-7620186707

parbhani railway time table

Untitled Document Train Twords Parali  SR NO  TRAIN NO  FROM  TO  ARV.  DEP.   1.   17614   NANDED   PUNE  Exp. (Thu)   22.28   22.30   2.   17205   SHIRDI    KAKINADA  (CCT) Exp. Tus   23.35   23.55   3.   17001/7003   SHIRDI    SECUNDERABAD (SC) Exp. (Mon, Sat)   23.35   23.55   4.   17207   SHIRDI    VIJAYWADA (BZA) Link Exp. Wed   23.40   23.55   5.   16593   NANDED (NED)   BANGOLORE (SBC) Link Exp.   07.15   07.17   6.   57548   PURNA (PAU)   HYDERABAD (HYB) Passanger   07.58   08.00   7.   57539   AKOLA    PARALI (V.) Passanger   20.28   20.30   8.   57554   ADILABAD    PARALI (V.) (PRLI) Passanger   11.03   11.05   9.   51433   N

परभणी जिल्‍हा माहिती कार्यालय

स्वाईन फ्ल्यू बाबत काळजी घेण्याचे आवाहन परभणी, दि. 11: जिल्‍ह्यात स्‍वाईन फ्ल्‍यू रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्‍याच्‍या दृष्‍टीने जिल्‍हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संयोजन समितीची बैठक संपन्‍न झाली. बैठकीला जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. एल. डी. नारोळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. टी. जाधव, डॉ. पी. आर. पाटील, डॉ. संगिता भंगे, डॉ. आर. एम. काझी, मनपा उपायुक्‍त दीपक पुजारी उपस्‍थित होते. स्‍वाईन फ्ल्‍यू च्‍या प्रतिबंधासाठी आरोग्‍य विभागाने आवश्‍यक त्‍या उपाययोजना कराव्‍यात. तसेच नागरिकांत या रोगाविषयी जनजागृती करावी, अशा सुचना जिल्‍हाधिकारी डॉ. वानखेडे यांनी केल्‍यात.यावेळी विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्‍थित होते. 0000000000 सैन्‍य व पोलीस दलासाठी भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजनपरभणी, दि.11 : सैन्‍य व पोलीस दलात भरती होऊ इच्‍छिणा-या युवकांसाठी मेस्‍को करीअर अकॅडमी, सातारा येथे दिनांक 7 मे ते 5 जून 2012 या दरम्‍यान भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. त्‍यासाठी परभणी, न

परभणी जिल्‍हा माहिती कार्यालय

शिधापत्रिका रद्द झालेल्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी परभणी, दि.17 : अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्‍या शासन परिपत्रकानुसार अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम 2011 अंतर्गत ज्‍या शिधापत्रिकाधारकांनी शिधापत्रिका विहित नमुन्‍यामध्‍ये व विहित कालावधीत अर्ज सादर न केल्‍यामुळे त्‍यांच्‍या शिधापत्रिका रद्द झाल्‍या आहेत. अशा शिधापत्रिकाधारकांना एक विशेष बाब म्‍हणून दिनांक 1 ते 30 एप्रिल 2012 या कालावधीत विहित केलेल्‍या पुराव्‍यासह विहित नमुन्‍यातील अर्ज भरण्‍याची पुन्‍हा एकदा अखेरची संधी देण्‍यात येत आहे. अं‍तिम संधीच्‍या काळात विहित नमुन्‍यातील अर्ज पुराव्‍यासह सादर करताना अर्जदाराने यापूर्वीच्‍या मोहिमेच्‍या काळात विहित नमुन्‍यातील अर्ज सादर का केले नाहीत, याबाबतची कारणेसुध्‍दा नमूद करणे आवश्‍यक राहील, असे जिल्‍हा पुरवठा अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे. 0000000000000000 अंगणवाडीसाठी खाऊ पुरवठादारांची 19 एप्रिल रोजी बैठक परभणी, दि. 17 : परभणी जिल्‍हा अंतर्गत ग्रामीण भागातील अंगणवाडीतील बालकांना दूध, अंडी, केळी, शेंगदाणे, बटाटे, गूळ, खजूर, चणे, फुटाणे आदी 10 वस्‍तुंचा पुरवठा अ

Dr.aambedkar jayanti

चित्र
पाथरी येथे महामानव ,घटनेचे शिल्पकार,भारतरत्न,डाँ,बाबासाहेब आबेंडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ------------------ बाळासाहेब पुरी-7620186707

parbhani-अनुकंपा यादी :आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल

अनुकंपा यादी :आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल परभणी, दि.18 : जिल्‍हा परिषद अंतर्गत अनुकंपा उमेदवारांची यादी जिल्‍हा परिषदेच्‍या नोटीस बोर्डवर प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. तसेच सदर यादी अवलोकन करण्‍यासाठी सामान्‍य प्रशासन विभागामध्‍ये ठेवण्‍यात आली असून जिल्‍हा परिषद अंतर्गत अनुकंपाधारक उमेदवारांनी यादीतील आपले नाव, जेष्‍ठता आदीबाबत खात्री करून घ्‍यावी. तसेच काही आक्षेप असल्‍यास दिनांक 27 एप्रिल 2012 पर्यंत सदर आक्षेप सामान्‍य प्रशासन विभागाकडे सादर करावेत, असे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद यांनी कळविले आहे. 0000000000000000वृत्‍त क्रमांक: 245 सहायक गुप्‍तवार्ता अधिकारी पदासाठी अर्ज करण्‍याचे आवाहन परभणी, दि. 18 : राज्‍य गुप्‍तवार्ता विभागात सहायक गुप्‍तवार्ता अधिकारी (गट-क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. माजी सैनिकांसाठी प्रवर्गनिहाय एकूण 11 पदे (अज-1, अजा-2, इमाव-2 आणि खुला-6) आरक्षित असून याकरीता अर्ज मागविण्‍यात येत आहेत. भरतीबाबतची व ऑनलाईन अर्ज करण्‍याबाबतची माहिती www.mahapolice.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. तरी परभणी जिल्‍ह्यातील अ

parbhani-पाणी टंचाई संदर्भातील तक्रारींचे तात्काळ निवारण करा - मुख्य कार्यकारी अधिकारी

पाणी टंचाई संदर्भातील तक्रारींचे तात्काळ निवारण करा - मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी, दि.16 : जिल्‍ह्यातील सध्‍याची पाणी टंचाई लक्षात घेऊन गाव, वाडी आणि वस्‍त्‍यांकडून टंचाई संदर्भात पंचायत समितीकडे आलेल्‍या तक्रारींचे निवारण गटविकास अधिकारी व उपअभियंत्‍यांनी तात्‍काळ करावे, अशा सुचना जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी एन. पी. मित्रगोत्री यांनी आढावा बैठकीदरम्‍यान दिल्‍या. जिल्‍ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्‍यासाठी जानेवारी 2012 ते मार्च 2012 या कालावधीत संभाव्‍य पाणी टंचाई निवारणार्थ 296 गावात व 75 वाड्या/तांडा करीता 194.96 लक्ष रुपयांचे तसेच एप्रिल 2012 ते जून 2012 या कालावधीतील संभाव्‍य पाणी टंचाई निवारणार्थ 570 गावात व 154 वाड्या/तांडा करीता 422.72 लक्ष रुपयांचा अराखडा शासनाकडे सादर करण्‍यात आला आहे. जिल्‍ह्यातील सध्‍या परिस्थिती व पाणी टंचाई जाणून घेण्‍यासाठी दि.3 ते 12 एप्रिल या दरम्‍यान जिल्‍हाधिकारी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्‍या उपस्थितीत तालुका स्‍तरावर बैठका घेण्‍यात आल्‍या. यावेळी सेलू, पाथरी, मानवत, परभणी व जिंतूर या तालुक्‍यांन

परभणी जिल्‍हा माहिती कार्यालय

Untitled Document Train Twords Parali  SR NO  TRAIN NO  FROM  TO  ARV.  DEP.   1.   17614   NANDED   PUNE  Exp. (Thu)   22.28   22.30   2.   17205   SHIRDI    KAKINADA   (CCT) Exp. Tus   23.35   23.55   3.   17001/7003   SHIRDI    SECUNDERABAD  (SC) Exp. (Mon, Sat)   23.35   23.55   4.   17207   SHIRDI    VIJAYWADA  (BZA) Link Exp. Wed   23.40   23.55   5.   16593   NANDED  (NED)   BANGOLORE  (SBC) Link Exp.   07.15   07.17   6.   57548   PURNA  (PAU)   HYDERABAD  (HYB) Passanger   07.58   08.00   7.   57539   AKOLA    PARALI (V.) Passanger   20.28   20.30   8.   57554   ADILABAD    PARALI (V.) ( PRLI) Passanger   11.03   11.05   9.   51433

kavita sadar kartana balasaheb puri

चित्र

Ramesh dattu pawar

पाथरी तालुक्यातील लोणीतांडा येथील रमेश दत्तु पवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2011 मधे घेतलेल्या परीक्षेमधे पोलिस उपनिरिक्षकपदी निवड करण्यात आली आहे,त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र स्वागत होत आहे ------------------ बाळासाहेब पुरी-7387509928

Pathri band

चित्र
सोनेचांदी वर लावलेल्या विविध करांच्या विरोधात पाथरी येथील सराफा असोसिएशन व व्यापारी असोसिएशन च्या वतीने पाथरी बंदचे आवाहन करण्यात आले होते त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला ------------------ बाळासाहेब पुरी-7387509928

Pathri samachar news परभणी जिल्‍हा माहिती कार्यालय

लाभार्थ्यांना नियमानुसारच कर्जवाटप परभणी, दि. 29 : महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडे (मर्यादित) येणा-या कर्ज प्रकरणापैकी ज्‍यांची कर्ज प्रकरणे मंजुर असतील त्‍यांना महामंडळाची कमिटी नियमाप्रमाणे कर्ज वितरीत करेल. या प्रकरणांवर नियमानुसारच कार्यवाही केली जाईल, असे जिल्‍हा व्‍यवस्‍थापक, महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांनी कळविले आहे. 000000000 ध्‍वनीक्षेपणाच्‍या वापरासंबंधात कलम 33 लागूपरभणी, दि. 29 : परभणी शहर महानगरपा‍लिका सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या जीवनातील शांतता व स्‍वास्‍थास बाधा पोहचू नये तसेच निवडणुकीच्‍या प्रचारासाठी ध्‍वनीक्षेपणाच्‍या वापरावर निर्बंध घालण्‍यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) लागू करण्‍यात आले आहे. ध्‍वनीक्षेपणाचा वापर संबंधित पोलीस अधिकारी यांच्‍या परवानगीशिवाय करता येणार नाही. तसेच सकाळी 6 वाजण्‍यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर ध्‍वनीक्षेपणाचा वापर करता येणार नाही. सदर आदेश निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार आहे. 0000000000 निव