Ramesh dattu pawar

पाथरी तालुक्यातील लोणीतांडा येथील रमेश दत्तु पवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2011 मधे घेतलेल्या परीक्षेमधे पोलिस उपनिरिक्षकपदी निवड करण्यात आली आहे,त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र स्वागत होत आहे

------------------
बाळासाहेब पुरी-7387509928

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट