संदेश

मार्च, 2012 की पोस्ट दिखाई जा रही हैं

Aatmaram kute yancha satkar.

चित्र
आत्माराम कुटे यांचा सत्कार करताना बालकिशन चांडकजी व कत्रुवार ------------------ बाळासाहेब पुरी-7387509928

कवी संमेलन ,माज���गाव

चित्र
माजलगाव येथे पालकमंत्री प्रकाशदादा सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाडवाड्यातील नामवंत कविंचे कवी समेलन घेण्यात आले होते,नामवंत कविंसह छायाचित्रात कवी आत्माराम कुटे दिसत आहेत ------------------ बाळासाहेब पुरी-7387509928

Babajani durrani yancha satkar kartana kavi aatmaran kute

चित्र
बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार करताना कवी आत्माराम कुटे ------------------ बाळासाहेब पुरी-7387509928

परभणी जिल्‍हा ���ाहिती कार्याल���

एप्रिल महिन्याचा लोकशाही दिन रद्द परभणी, परभणी महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्‍यामुळे आचारसंहिता कालावधीत येणारा सोमवार दिनांक 2 एप्रिल 2012 चा लोकशाही दिन रद्द करण्‍यात आला आहे, याची संबंधितांनी नोंद घ्‍यावी, असे जिल्‍हा प्रशासनाने कळविले आहे ------------------ बाळासाहेब पुरी-7387509928

Aatmaram kute

चित्र
हदगाव येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रामिण कवी आत्माराम कुटे ! ------------------ बाळासाहेब पुरी-7387509928

क्लासेसमधे मा��्गदर्शन करतान�� कुटे

चित्र
पाथरी येथील यादव कोचीग क्लासेसमधे मार्गदर्शन करताना आत्माराम कुटे ------------------ बाळासाहेब पुरी-7387509928

मुंजाभाउ कुटे ��ांचे स्वागत कर���ाना

चित्र
------------------ बाळासाहेब पुरी-7387509928

विठठल चव्हाण

चित्र
------------------ बाळासाहेब पुरी-7387509928

Marathi kavita sadar kartana kavi vittal chavhan.

चित्र
------------------ बाळासाहेब पुरी-7709039833

मानवत च्या कवी संमेलनातील सहभागी कवी.

चित्र
उजवीकडून मनिषा मानवतकर,विठठल चव्हाण,बाळासाहेब पुरी,अँड,थोरे,मुंजाभाऊ कुटे,बी टि लिंगायत,महेश कोरडे,कंकाळ,सादोळकर,गर्दिश,युनूसभाई आदी ------------------ बाळासाहेब पुरी-७३८७५०९९२८

कविता सादर करत��ना बाळासाहेब प���री

चित्र
मानवत येथील राष्ट्रभक्ती संस्करण महोत्सवातील कवी संमेलनात 'आजची लोकशाही'हि कविता सादर करताना कवी बाळासाहेब पुरी ! ------------------ बाळासाहेब पुरी-7387509928

पाथरीत कापसाची आवक घटली

चित्र
पाथरीमधे सध्या कापसाची आवक कमी झाली आहे,कापूस 3600 रु क्विटलने घेतला जात आहे,निर्यातबंदी ऊठवुनही भावामधे काहीही फरक पडला नाही. ------------------ बाळासाहेब पुरी-7387509928

मानवत येथे कवी संमेलन रंगले!

मानवत येथे मान्यवर कविंच्या उपस्थितीत कवी संमेलन पार पडले.प्रथम न.प.अध्यक्ष गणेश कुमावत यांनी कविचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले. आत्माराम कुटे,बाळासाहेब पुरी,विठ्ठल चव्हाण,मुंजाभाऊ कुटेँ,सादोळकर,मनिषा मानवतकर आदी आपल्या बहारदार रचना सादर करून रसिकांची वाहवा मिळवली .नऊ वाजता सुरु झालेले कवी संमेलन रात्री साढेअकराला संपले.यावेळी मानवतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ------------------ बाळासाहेब पुरी- +917709039833

आद्य शंकराचार्य,राधामोहन

चित्र
------------------ बाळासाहेब पुरी-7387509928

कविता सादर करत��ना कवी बाळासाह���ब पुरी

चित्र
स्व.नितिन महाविद्यालयात नववर्षाच्या पुर्वसंधेला मराठी कविता सादर करताना कवी बाळासाहेब पुरी. ------------------ बाळासाहेब पुरी
चित्र
www.pathriwap.heck.in ------------------ बाळासाहेब पुरी

हदगाव ता.पाथरी,जी.परभणी येथील हि चिमुरडी सामान्य द्यानामध्ये चमतकार समजली जाते

चित्र
हदगाव ता.पाथरी,जी.परभणी येथील हि चिमुरडी सामान्य द्यानामध्ये चमतकार समजली जाते,सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेली वैष्णवी बरबडे ४ वर्षाची आहे ,तिचे वडील टेलर काम करतात.आय बी एन लोकमत वाहिनी वर या मुलीची स्टोरी प्रसारित झाली आहे ,तिच्या वडिलांची  आर्थिक परीस्थिती  खास नाही.वैश्नाविच्या पुढील शिक्षणासाठी इथले माजी .आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी तिला दत्तक घेतले आहे .उच्च शिक्षणापर्यंत बाबाजानी दुर्रानी तिचा शैक्षणिक खर्च करणार आहेत.वैष्णवी अजून बालवाडीत जात नाही ,तरीही तिचे सामान्य द्यान पाहून कुणीही अचंबित होतो. कवी आत्माराम कुटे,नितीन कालेज पाथरी येथे स्नेह संमेलन प्रसंगी .