परभणी जिल्‍हा ���ाहिती कार्याल���

एप्रिल महिन्याचा लोकशाही दिन रद्द

परभणी, परभणी महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरू
असल्‍यामुळे आचारसंहिता कालावधीत येणारा सोमवार दिनांक 2 एप्रिल 2012 चा
लोकशाही दिन रद्द करण्‍यात आला आहे, याची संबंधितांनी नोंद घ्‍यावी, असे
जिल्‍हा प्रशासनाने कळविले आहे

------------------
बाळासाहेब पुरी-7387509928

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट