संदेश

मई, 2011 की पोस्ट दिखाई जा रही हैं

पावसाचा काय गुन्हा .

सखे तुला मी पाहिले , पावसात भिजताना , मी ही भिजुन चिम्ब झालो , पावसात नसताना . भावना  त्या सैल झाल्या , भिडल्या जाउन नक्षत्राला , दोष देऊ सांग कसा , भिजलेल्या वस्त्राला . भिजलेले अंग तुझे , नजर का न्याहांळीते  गालावरचे थेम्ब तुझ्या प्रीत उरी जागवीते. पाहुनिया रूप तुझे , घडल्या ग खाना खुना, सांग मला सांग सखे , पावसाचा काय गुन्हा . कवी;आत्माराम कुटे,वडी,ता.पाथरी फ़ोन;