PARBHANI-NEWS

परभणी, दि.21 : जिल्‍हाधिकारी कार्यालयातीललिपीक टंकलेखक, वाहन चालक व
शिपाई पदाचीभरती करण्‍यासाठी घेण्‍यात आलेल्‍या लेखीपरीक्षेत लिपीक
टंकलेखक पदासाठी 35 उमेदवार,वाहन चालक पदासाठी 89 तर शिपाई पदासाठी
29उमेदवार पात्र ठरले आहेत. लेखी परीक्षेतउमेदवारांना मिळालेल्‍या
गुणांची यादीजिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या नोटीस बोर्डावरतसेच
जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या वेबसाईटवरप्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे.
लिपीक टंकलेखक पदाकरीता पात्र ठरलेल्‍या 35उमेदवारांनी आणि शिपाई
पदाकरीता पात्रठरलेल्‍या 29 उमेदवारांनी मूळ कागदपत्रेतपासण्‍याकरीता
दिनांक 26 एप्रिल 2012 रोजीसकाळी 11 वाजता मूळ कागदपत्रे व दोनसाक्षांकित
केलेल्‍या संचासह जिल्‍हाधिकारीकार्यालयात उपस्थित राहावे.
तर वाहन चालक पदाकरीता व्‍यावसायिक चाचणी26 आणि 27 एप्रिल 2012 रोजी
घेण्‍यात येणार आहे. पात्र ठरलेल्‍या 89 उमेदवारांपैकी 1 ते
40उमेदवारांनी दिनांक 26 एप्रिल 2012 रोजी
सकाळी 10 वाजता तर यादीतील 41 ते 89उमेदवारांनी दिनांक 27 एप्रिल 2012
रोजी सकाळी10 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालयात उपस्थितराहावे. ज्‍या
उमेदवाराकडे तीन वर्षाचा अनुभवनसेल त्‍यांना या चाचणीकरीता
अपात्रठरविण्‍यात येईल

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट