PARBHANI-मध्‍यम प्रकल्‍पात 17 तर लघु प्रकल्‍पात 11 टक्‍केपाणीसाठा

मध्‍यम प्रकल्‍पात 17 तर लघु प्रकल्‍पात 11 टक्‍केपाणीसाठा
परभणी, दि. 21 : जिल्‍ह्यातील मध्‍यम प्रकल्‍पात 8.729 दलघमी तर लघु
प्रकल्‍पात 04.568 दलघमीपाणीसाठा उपलब्‍ध आहे.
जिल्‍ह्यात 2 मध्‍यम तर 22 लघु असे एकूण 24प्रकल्‍प आहेत.
मध्‍यम प्रकल्‍पाची पूर्ण जलक्षमता 19.589 असून यापैकी मध्‍यम प्रकल्‍पात
8.729 दलघमी पाणीसाठी उपलब्‍ध आहे. हीटक्‍केवारी 17 आहे. तर लघु
प्रकल्‍पाची पूर्ण जलक्षमता 6.692 असून यापैकी 04.568 दलघमीपाणीसाठा
उपलब्‍ध आहे. ही टक्‍केवारी 11आहे.

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट