परभणी - हिंगोली स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघाचा विधान परिषद निवडणूक 2012 कार्यक्रमजाहीर

परभणी, दि.27: परभणी - हिंगोली स्‍थानिकप्राधिकारी मतदार संघातून
महाराष्‍ट्र विधानपरिषदेच्‍या द्विवार्षिक निवडणूक 2012 चाकार्यक्रम
राज्‍य निवडणूक आयोगाने 23 एप्रिलरोजी 2012 रोजी घोषित केला आहे.
यानिवडणुकीसाठीची अधिसूचना दिनांक 30एप्रिलपासून प्रसिध्‍द करण्‍यात
येणार असून यादिवसापासून नामनिर्देशन पत्र स्‍वीकारण्‍यातयेणार आहे.
नामनिर्देशन पत्र स्‍वीकारण्‍याचीअंतिम तारीख 7 मे 2012 आहे. पात्र
नामनिर्देशनपत्राची छानणी दिनांक 8 मे 2012 असूनउमेदवाराचा अर्ज मागे
घेण्‍याची अंतिम तारीख 10मे 2012 आहे. सदर निवडणूक 25 मे 2012 रोजीहोणार
असून मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी4 पर्यंत आहे. मतमोजणी 28 मे 2012
रोजी होणारआहे.
परभणी हिंगोली स्‍थानिक प्राधिकारी विधानपरिषद मतदार संघाची
मतदार यादी दिनांक 27एप्रिल 2012 रोजी प्रसिध्‍द केली असून सदरीलमतदार
यादी 3 मे पर्यंत दावे व हरकती असल्‍यासत्‍यास
स्‍वीकारण्‍यात येणार आहे. सदरील प्राप्‍त दावे वहरकतीवर दिनांक 4 मे
2012 रोजी रितसर सुनावणीहोऊन त्‍यावर दिनांक 5 मे रोजी अंतिम
निर्णयदेण्‍यात येणार आहे. सदरील निवडणुकीसाठीजिल्‍हाधिकारी परभणी यांची
निवडणूक निर्णयअधिकारी म्‍हणून नियु

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट