कविता -शोषित

उठ कामगारा जाग आता
पिलवनुक जहाली अति
तुज्याच जिवावर जगती सारे
तुज्हिच जहाली माती

आधारवड  तू  या देशाचा
विश्वकर्मा तूच प्रगतीचा
प्रगतिच्या चढ़ती ते पायर्या
तुज्याच नशिबी  रे गोवर्या

दुसर्यासाठी बंगले बांधिशी
मातितुन्ही सोन पिक्विशी
दिवस्भाराची करुन मेहनत
तुज्हिच लेकरे राहती उपाशी

मरगल ज्हटक तू आता मनाची
अपेक्षा राहुदे रास्त धनाची
जागा होशील तेव्हाच हे खरे
नसता उधलन तुज्या आउश्याची

कवी -बालासाहेब पूरी
फोन -०२४५१-२१९२९३

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट