कारकोद्वा आत्मकथ्नास राज्यस्तरीय साठे पुरस्कार

            पाथरी येथील शिल्पकार मारोती दाढ्हेल यांच्या कारकोदवा आत्मकथ्नास अन्नाभाऊ साठे साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणार साहित्य क्षेत्रातील साठे राज्य स्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त जहाला आहे .                     
            कारकोदवा हे आत्मकथन सामाजिक अत्यंत बोलके आसून या आत्म्कथ्नाची प्रथम राज्य स्तररिय साठे पुरस्कारासाठी निवडजहाली आहे .२ ओक्टुबर रोजी जालना येथे होणार्या साहित्य संमेलानाथ हां पुरस्कार दिला जाईल.रोख ५ हजार व् स्मृति चिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे .माजी कुलगुरु सुधीर गव्हाने ,शिक्ष्ण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पुरस्काराचे वाटप होइल .
           याबद्दल सदाशिव थोरात ,जयद्रथ दाधेल ,पांडुरंग दाढेल,सोपानराव उफ्हाड़े,मारोती कसाब ,गनपत भिसे ,प्रकाश बोराडे,रामभाऊ बोराडे ,प्रकाश रोकड़े ,कमलाकर कुलकर्णी ,विजय विरकर ,हनुमान माथेले ,प्रा.किशन डाहाले ,बंडू लिंगायत ,जालिंदर गिरी ,सुनील लोंढ्हे,सुजीत टेहर,अशोक गाल्फ्हाड़े,प्रा .आनंद व्हार्के ,बालासाहेब पूरी ,आदिनी या यशा बद्दल शिल्पकार 'कारकोदवा'कार मारोती दाढ्हेल यांचे शुभेच्छा देवून अभिनन्दन केले आहे .

बातमी -बालासाहेब पूरी
फोन -९६६५१७७५३३

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट