आवाहन

आवाहन
अन्ना फिरतो दारोदार
करन्या तुमचा उद्धार
पेटून उठा यूवकानो 
घ्या हाती तलवार

तलवार ही शक्तिची
तुमच्यातल्या एकीची
भ्रस्तांचे हात चेद्न्या 
धार लावा माहितीची

क्रान्ति होउद्या पुन्हा
जालून टाका त्या दुशमना
करिती जे हां गुन्हा
पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा

पहाट उगवेल क्रांतीची
अंधार्या या रात्री तुन
उषकाली पलतिल हे
बिन बैलाच्या गाडीतून 

कवी -बालासाहेब पूरी 
फोन -९६६५१७७५३३   

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट