मी पुतला बोलतोय

जिवंत पनी जिव माझा ,तुमच्यासाठी गेला ,
मेल्यावरही माझा ,दुरूपयोग केला .
अन्यायाविरुद्ध लढा,उभा मी केला ,
तुमच्यासाठी लढ्यातच जिव माझा गेला .
जिवंत पनी  कुटुम्बाचा,विचार नाही केला ,
देशासाठी प्राण ,अर्पण मी केला.
जिवंत पनी जिव माझा ,तुमच्यासाठी गेला ......[१]
वार्ता कलताच म्रूत्युची ,खुश तुम्ही झाला ,
काले धंदे करण्याचा ,मार्ग खुला झाला .
स्वार्थासाठी तुम्ही माझा ,दुखवता  पालला,
वोट ब्यंकेसाठी माझा ,पुतला उभा केला .
 जिवंत पनी जिव माझा ,तुमच्यासाठी गेला ......[२]
पुण्य तिथिच्या दिवशी मला ,हार घालू लागला ,
वित्म्बना  करुन ,स्वार्थ ही साधू लागला .
जनतेच्या डोळ्यात ,धुल फेकू लागला ,
जातिय्वादाच्या दंगलीत ,तेल ओतु लागला..
जिवंत पनी जिव माझा ,तुमच्यासाठी गेला ......[३]
देशाच्या भल्यासाठी गेलो आम्ही फासाला ,
स्वातंत्र्य मिल्वुन दिले सार्या जनतेला .
बंधू भावान रहा सांगतो मी तुम्हाला ,
नसता वेळ लागणार नाही पुन्हा गुलाम व्हायला .
जिवंत पनी जिव माझा ,तुमच्यासाठी गेला ......[४]
इशारा देतो मी गुंड भ्रशटाच्यार्याला  ,
पुतल्यच्या नावावर फसवू नका जनतेला .
मी पुतला बोलतोय सांगुन ठेवतो तुम्हाला ,
पेत्ल्यावर जनता भस्म करील तुम्हाला .
जिवंत्पनी जिव माझा तुमच्यासाठी गेला ,
मेल्यावरही माझा दुरूपयोग केला .[५]

कवी -नाईक लक्ष्मण सीतारामजी ,पाथ्रीकर ,
ता.पाथरी ,जी .परभणी [महा .]
फोन .९८२३९५५२२४

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट