कविता- परकियांचे वेढे

ऐक गड्या तू मर्द मराठ्या
शिवरायाची कीर्ति
शुराविरान्च्या कर्तव्याची
जान ठेव पुरती   १

तुज्याच साठी कित्येक वेड्या
फासावर गेले
भूमातेच्या प्रेमासाठी
ते अजरामर झाले       २

सोडून सारे वैभव सुख ते
दर्या डोंगरी चढले
क्षणिक सुखासाठी लाथ मारुनी
ते म्रूतूशी लढले          ३

कालाची ती माय न व्याली
धाके तया पुढे
मरण तुडवुनि  पायदळी
तोडिले परक्यांचे वेढे      ४

कवी-आत्माराम कूटे
वडी ,पाथरी

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट