कविता -पावसाला

आला पावसाला
जसा सदाशिव भोला
कधी फुलवी तो मला
कधी करी पालापाचोला
गरीबाच्या झोपडीत
घाली कधी दंगा
खुशिमध्ये असताना
धरतीशी पिंगा
याला कले प्रेम अन
विरहही कले
विरहात बरसता
प्रेमांकुरही फले
जीवन म्हणती याला सगले
मात्र रौद्र रूप आगले
त्रिनेत्र जर उघडले
तर जाते धूउन सगले
कवी-बालासाहेब पूरी.
फोन- ९६६५१७७५३३

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट