कविता -झेप

धेय असेल मनात
बळ पंखामधे येत
आई तुझी शिकवण
होई आकाश ठेंगने


सप्त सागरा पल्याड
झेप घेईन सहज
तुझी हिम्मत अफाट
वाट असुदे बिकट


तुझ्या डोल्याताच होत
जग साठलेल सार
तुझ्या मम्तेत होता
साऱ्या जगाचा विस्तार


दहा दिशांना आधार
फ़क्त तुझाच ग आई
तुझे कर्तव्य अथांग
सारे तीर्थ तुझ्या पाई


ग्रामीण कवी -आत्माराम कूटे
मो. 9922183997

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट