परभणी महापौर,उ��महापौरांची नि��ड 16 मेला

>परभणी ऊपमहापौर,महापौरपदासाठी अर्ज दाखल
*प्रताप देशमुखांचे 2 अर्ज
*सज्जुलालांचे 2 अर्ज
*भगवान वाघमारे यांचा 1 अर्ज
*महेश फड यांचा 1 अर्ज
*शिवाजी भरोसे यांचा 1 अर्ज
>तर उपमहापौरपदासाठी
*सज्जुलाला
*भगवान वाघमारे
*महेश फड
*शिवाजी भरोसे
>परभणी मनपाच्या महापौर ,उपमहापौरांची निवड 16 मे ला होणार आहे
>प्रताप देशमुख पहिले महापौर होण्याची दाट शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे


------------------
By-बाळासाहेब पुरी

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट