9 जणांची उमेदवा���ी दाखल

दि-7-5-12

खालील 9 जणांनी परभणी हिंगोली विधानपरिषदेसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले
यापैकी कितीजण अर्ज कायम ठेवतील हे 10 मे ला कळेल

1-बाबाजानी दुर्राणी
2-सुरेश देशमुख
3-अनिल मुदगलकर
4-ब्रीजलाल खुराणा
5-मनोहर केंद्रे
6-भिमराव नागरे
7-नागनाथ काकडे
8-भरत घनदाट
9-शेख अहेमद



------------------
By-बाळासाहेब पुरी

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट