आघाडीत बिघाडी ?

परभणी हिंगोली विधानपरिषदेसाठी आज अनेक अर्ज दाखल करण्यात आले
यामधे बाबाजानी दुर्राणी आणी सुरेश देशमुखांचा समावेश आहे
परभणीची जागा एन सी पी ला सुटली असतानाही विद्यमान आमदार सुरेश देशमुखांनी अपक्ष ऊमेदवारी दाखल केली आहे
अर्ज मागे घेण्याच्या तारखे पर्यन्त चित्र स्पष्ट होईल असे दिसते


------------------
By-बाळासाहेब पुरी

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट