आखाडा जळाला
















>परभणी तालुक्यातील साबा येथील सखुबाई पुरी यांचा आखाडा जवळून गेलेल्या विजेच्या तारेची स्पार्किंग होऊन जळून खाक झाला
>यामधे एक वगार हि जळून मेली ,सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही
>संपुर्ण आखाडा,आखाड्यावरील पत्रे,आत मधील ज्वारीचे  12 पोते ,गव्हाचे 4 पोते ,पाण्याची पाचशे लिटरची टाकी,भांडी,संसारोपयोगी सामान आणी रु .आठ हजार एवढी वित्तहानी या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली

------------------
By-बाळासाहेब पुरी

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट