PATHRI SAMACHAR- परभणी जिल्‍हा माहिती कार्यालय

दत्तक गाव योजनेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन
परभणी, दि.2 : कुपोषणाचे प्रमाण कमी करण्‍यासाठी स्‍वंयसेवी संस्‍था, खाजगी
कंपन्‍या, उद्योजक, कॉलेज आणि सेवाभावी संस्‍थांनी दत्‍तक गाव योजनेसाठी
पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे. कुपोषणासारखी सामाजिक आर्थिक
समस्‍या दूर करण्‍यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग असणे गरजेचे आहे.
त्‍यामुळे राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्‍त ग्राम अभियानाअंतर्गत दत्‍तक गाव योजना
सुरु करण्‍यात आली आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट