अंबरनाथ येथील मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत अर्ध कुशल कामगारांच्या 237 जागा

अंबरनाथ येथील मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत अर्ध कुशल कामगारांच्या 237 जागा
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंबरनाथ येथील मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत फिटर (8 जागा), इलेक्ट्रिशियन (2 जागा), इलेक्ट्रोप्लेटर (1 जागा), सुतार (3 जागा), वेल्डर (4 जागा), परीक्षक (20 जागा), फिटर जनरल (55 जागा), ग्राइंडर (4 जागा), मशिनिस्ट (44 जागा), एच.टी.ऑपरेटर (2 जागा), मिलर (20 जागा), मिलराईट (10 जागा), पेंटर (2 जागा), टर्नर (62 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2012 आहे.
अधिक माहिती http://www.mpf.gov.in/index.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे..

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट