मित्रानो भारतीय डाक विभागात महाराष्ट्र आणि गोवा परिमंडलमध्ये डाक सहाय्यक / स्वारटिंग सहाय्यक पदाच्या 709 जागांसाठी सरळ भरती...

 मित्रानो भारतीय डाक विभागात महाराष्ट्र आणि गोवा परिमंडलमध्ये डाक सहाय्यक / स्वारटिंग सहाय्यक पदाच्या 709 जागांसाठी सरळ भरती...

औरंगबाद विभागात एकूण 398 जागा  त्यात ओपन साठी 217, एस सी साठी 37,  एसटी साठी 36, ओबिसी साठी 91 तर अपंगासाठी 11 जागा आहेत...
मुंबई विभागात एकूण ९७ जागा  त्यात ओपन साठी ५३, एस सी साठी १४,  एसटी साठी १०, ओबिसी साठी १५ तर अपंगासाठी ०३ जागा आहेत ...
गोवा विभागात एकूण 93 जागा  त्यात ओपन साठी 49, एस सी साठी 07,  एसटी साठी 10, ओबिसी साठी 23 तर अपंगासाठी ०३ जागा आहेत ...
पुणे  विभागात एकूण 30 जागा  त्यात ओपन साठी 17, एस सी साठी 01,  एसटी साठी 00, ओबिसी साठी 12 तर अपंगासाठी 00 जागा आहेत ...
नागपूर  विभागात एकूण 91 जागा  त्यात ओपन साठी 50 , एस सी साठी 08,  एसटी साठी 06, ओबिसी साठी 21 तर अपंगासाठी 05 जागा आहेत..
परभणी विभागात एकूण १० जागा त्यात  ओपन साठी 05, एस सी साठी 00,  एसटी साठी 03, ओबिसी साठी ०२

शेक्षणिक पात्रता : १२ वी पास ( खुला - ६० % / ओबिसी- ५५ % / एस सी- एसटी- ४५ % ) पास
फीस : खुला व ओबिसी २००/- तर (महिला/ एस सी/एसटी यांना फीस भरण्याची आवश्यकता नाही...
फॉर्म : मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये ५०/-  शुल्क भरून मिळेल..
आर्ज पाठविण्याचा शेवट दिनाक : ०१/१०/२०१२ पर्यंत    अधिक माहितीसाठी www. indiapost.gov.in या संकेत स्थलाला भेट दया...

गजानन गायकवाड पाथरी

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट