पाथरी लाईवच्या सर्व विझीटर्सना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

पाथरी लाईवच्या सर्व विझीटर्सना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.
आज दिनांक 15 आँ.पासुन पाथरी शहर खर्या अर्थाने ग्लोबल होत आहे।
मागासलेपणाचा शिक्का आजपासून पुसल्या जाणार असुन पाथरी इंटरनेट जगतामधे पदार्पण करत आहे
www.pathrilive.com
खर्या अर्थाने या साईटच्या माध्यामातून पाथरीकर माहितीतंत्रद्यानामधे स्वातंत्र्याचा आनंद घेणार आहेत
तेंव्हा या आणी स्वातंत्र्या मुक्त आनंद घ्या

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट