महाराष्ट्र मंत्रिमंडळ यादी...

मित्रानो तुमच्यासाठी खास सामान्य ज्ञान...

महाराष्ट्र मंत्रिमंडळ यादी...
By Gajanan Gaikwad
मुख्यमंत्री
खाती
पृथ्वीराजदाजीसाहेबचव्हाण नगरविकासगृहनिर्माणसामान्यप्रशासनमाहिती व जनसंपर्कगलिच्छ वस्ती सुधारणाघरदुरुस्ती व पुनर्बांधणीनागरी कमाल जमीन धारणापरिवहनखनिकर्ममराठी भाषाविधी व न्यायमाजी सैनिकांचेकल्याण व अन्य कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विषय

उपमुख्यमंत्री
खाती                                                                  
अजित पवार अर्थ  नियोजनऊर्जा


कॅबिनेट मंत्री
खाती
नारायण राणे   उद्योगबंदरेरोजगार व स्वयंरोजगार
आर. आर. पाटील गृह
छगन भुजबळ     सार्वजनिक बांधकामपर्यटन
पतंगराव कदम वनेमदत व पुनर्वसनभूकंप पुनर्वसन
शिवाजीराव मोघे    सामाजिक न्यायविमुक्त भटक्या जमाती व अन्य मागासवर्गीय कल्याण,व्यसनमुक्ती कार्ये
राधाकृष्ण विखे-पाटील   कृषी आणि पणन
जयंत पाटील   ग्रामीण विकास
हर्षवर्धन पाटील    सहकारविधिमंडळ कामकाज
गणेश नाईक     उत्पादन शुल्क आणि अपारंपरिक ऊर्जा
बाळासाहेब थोरात   महसूलखारजमीन
लक्ष्मणराव ढोबळे  पाणी पुरवठा  स्वच्छता
जयदत्त क्षीरसागर   सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
मनोहरराव नाईक   अन्न  औषध प्रशासन
डॉ. विजयकुमार गावित   वैद्यकीय शिक्षणफलोत्पादन
सुनील तटकरे जलसंपदा (कृष्णा खोरे वगळून)
रामराजे नाईक-निंबाळकर   जलसंपदा (कृष्णा खोरे)
बबनराव पाचपुते  आदिवासी विकास
राजेश टोपे    उच्च  तंत्रशिक्षण
राजेंद्र दर्डा  शालेय शिक्षण
नसीम खान   वस्त्रोद्योगअल्पसंख्याक कल्याण आणि औकाफ
सुरेश शेट्टी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणराजशिष्टाचार
हसन मुश्रीफ   कामगार आणि विशेष सहाय्य
नितीन राऊत   रोजगार हमी योजनाजलसंधारण
मधुकर चव्हाण  पशुसंवर्धनदुग्धविकासमत्स्यव्यवसाय
पद्माकर वळवी क्रीडा व युवक कल्याण, पर्यावरण, सांस्कृतिक कार्य
वर्षा गायकवाड महिला व बालकल्याण 

राज्यमंत्री
खाती
रणजीतकांबळे  पाणीपुरवठा आणि स्वच्छताअन्न आणि नागरी पुरवठाग्राहक संरक्षणपर्यटनसार्वजनिकबांधकाम
भास्करजाधव नगरविकासवनेबंदरेखारजमीनसंसदीय कार्यक्रीडा व युवक कल्याणमाजी सैनिकांचे कल्याणविधी व न्याय
प्रकाशसोळंके महसूलमदत व पुनर्वसनभूकंप पुनर्वसनसहकारपणनवस्त्रोद्योग
सचिनअहिर गृहनिर्माणगलिच्छ वस्ती सुधारणाघरदुरुस्ती व पुनर्बांधणीनागरी कमाल जमीन धारणा,उद्योगखनिकर्मसामाजिक न्यायपर्यावरणविमुक्त भटक्या जाती व अन्य मागासवर्गीयांचे कल्याणव्यसनमुक्ती कार्य
फौजियाखान सामान्य प्रशासन विभागमाहिती व जनसंपर्कसांस्कृतिक कार्यराजशिष्टाचारशालेय शिक्षण,महिला व बालविकाससार्वजनिक आरोग्यकुटुंब कल्याण आणि अल्पसंख्याक विकास (औकाफसह)
गुलाबरावदेवकर कृषीपदुमजलसंधारणरोजगार व स्वयंरोजगारपरिवहन
सतेजपाटील गृह (शहरे व ग्रामीण)ग्रामविकासअन्न व औषध प्रशासन
राजेंद्रमुळक अर्थ व नियोजनऊर्जाजलसंपदाविधिमंडळ कामकाजउत्पादनशुल्क
राजेंद्र गावित आदिवासी विकासकामगारपाणलोट क्षेत्र विकासफलोत्पादन
डी पीसावंत वैद्यकीय शिक्षणउच्च आणि तंत्रशिक्षणविशेष सहाय्यअपारंपरिक ऊर्जा

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट