अफवांचा बाजार गरम

पाथरी तालुक्यातील काही कमी बुद्धिच्या लोकांनी अफवांचा बाजार गरम केला आहे
कोणतीही खात्रीलायक माहिती नसताना भुकंप झाला म्हणुन अफवा पसरवण्यात आलेल्या आहेत
अफवा पसरवणार्यापासुन सावध रहा
पाथरी तालुक्यात भुकंप झाल्याची अधिक्रत माहिती नाही

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट