राज्यातील अंशकालीन निदेशक पदे रद्द...

राज्यातील अंशकालीन निदेशक पदे रद्द...

सर्व शिक्षा च्या राज्य प्रकल्प संचालकाचे  सर्व जिल्हयाना पत्र...
कला , क्रीडा आणि कार्यनुभावाचे शिक्षक नसलेल्या उच्च प्राथमिक शालामधे
प्रतेक विषयाला एक अंशकालीन निदेशक भरण्याचे आदेश महाराष्ट्र
प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक यानि दिले होते.
मात्र त्यात अनेक तक्रारी असल्यामुले  सर्वांचे पदे रद्द करवित, असे पत्रही
खूद त्यानीच सर्व शिक्षा अभियानाच्या सम्पूर्ण जिल्हा कर्यलायाना दिले आहे.
या आदेशाचा फटका जिल्ह्यातील १४५ शाळना  ४३५ जनाना बसणार आहे... 





टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट